@elonmusk Hi Mr @elonmusk
Can you please ask your president to allow JIO and Airtel to provide internet in USA. Then see how you can survive there. Every country has right to protect whatever doesn’t colonise the country. Once Africa allow Americans and now Africans become history.
Hi @PigeonIndia is keep closing tickets without solving issue. And people are taking rudely to customer. Can someone help to connect Pigeon India. @jagograhakjago
किमान २०० खड्डे आहेत, त्वरित बुजवा
@PMCPune
ठिकाण: कुमार पिकासो कडून अमनोराकडे जाणारा रस्ता, साडे सतरा नळी, हडपसर
आणि रस्त्यावर एक चुकीचा स्पीड ब्रेकर आहे, तो काढा
४ अपघात झालेत त्यामुळे
@navalMH@ChetanVTupe
पुण्यातील एकही आमदार, खासदार, नगरसेवकाकडे अतिक्रमण काढायची हिंमत नाही.
रस्त्यावर अतिक्रमण रोज वाढत आहे...सर्वपक्षीय लोक ह्याकडे कानाडोळा करतात.
हफ्ते सुरू आहेत आणि राजकीय वरदहस्त आहे तोपर्यंत ह्यावर काही मार्ग निघेल वाटत नाही.
@mohol_murlidhar@SidShirole@MDNagpure@HemantNRasane
मुंढवा चौक : फक्त ३ किलोमीटर जायला रोज ४५ मिनिटे ते १ तास लागतो
हजारो लोक रोज या नरकातून जातात , कुणीही हा प्रश्न सोडवायला तयार नाही
भाजपचे ३ नगरसेवक आहेत इथे , आमदार ,खासदार लपून बसलेत
#Pune#Mundhwa#Kharadi#Hadapsar#Keshavnagar
Hi @NetflixIndia and @amazonIN
Can you please implement feature to convert movie into Family or Kids friendly like language provision. Feature may mute bad words, remove or blur nude or extremely violate parts. @EduMinOfIndia