आपल्या पुस्तकाचे प्रिंटींग, बायडिंग, पॅकेजिंग ॲालमोस्ट पुर्ण होत आलंय…उद्या पुस्तकं पॅक होऊन ॲमेझॉनकडे पाठविण्यात येतील.
ज्यांची प्री बुकींग करायची राहून गेली असेल त्यांनी कृपया ही अपडेटेड लिंक वापरा आणि इतरांनाही शेअर करा…..🙏📚
#गोष्टपैशापाण्याची
https://t.co/Pz6IzkcBQw
We thank you all for sparing your valuable time with us for celebrating A Special Day - "WORLD LPG DAY". Keep your trust and love🙏
@WorldLPGAssoc @PetroleumMin@HPCL
World LPG Day Celebration at Our Manufacturing Unit , Corporate office and at Customer’s Place.
@WorldLPGAssoc @IndianOilcl @james_rockall @Soumitr21612020@DirMktg_iocl
We are resolute to create a culture that integrates aspirations and innovations in the Field of LPG.
Wishing you all a very happy World LPG Day...
KELVIN - Committed to Deliver Innovative Energy Solutions
#LPGDay#Energy#KelvinEnergySolutions
नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या 26 व्या वर्धापनदिनी मंत्रालयासारख्या दूर अंतराच्या मार्गांवरील एनएनएमटी बसेसमध्ये प्रवाशांसाठी मराठी, इंग्रजी भाषेतील वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देणा-या #BooksInBus या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ @NMMCCommr अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. (1/4)
'लेट्स रीड इंडिया फाऊंडेशन' च्या वतीने दिवंगत नेते एन. डी. पाटील यांच्यावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे समाजमन समृद्ध करणारे, शोषित-वंचितांचे लढा उभारणारे एन डी पाटील यांच्या जीवनकार्यास यानिमित्ताने अभिवादन करण्यात येत आहे.
🎙️#LPGTalks - “LPG is a fantastic fuel for the future.” Henry Cubbon, Managing Director at @dccplc and #WLPGA Board member discusses the impact of the #energyTransition and #digitalisation on the #LPG industry with @MKellyLPG. Listen to the full interview👉https://t.co/rL09KrBxEq
Liquigas inspire and energies the whole world to go for renewal energy source for all application. We are launching our new year calendar keeping the same mission for india and globe. Be part a part of future.
https://t.co/Ivzrd1QndF
#Liquigasindia#thermalengineering#Heating
पैशाला स्वतःची एक भाषा असते, लय असते. ती शिकायची.त्यातले बारकावे स्विकारत पुढे जायचे.
हे करताना कुटूंब तसेच सहृदयी मित्रपरिवारात यावर साधकबाधक चर्चा व्हावी.
कुटूंबाची योग्य साथ असेल तर आर्थिक प्रगती व आनंद कितीतरी पटीत वाढतो.
https://t.co/d7Ngwncsf8
#गोष्टपैशापाण्याची#अवतरण
#DoYouKnow
Shree Sai Prasadalay at Shirdi, (MH - India) has been powered by most advance technology of Liquigas LPG Vaporisers.
It serves 3 millions pilgrims per month.
Liquigas - Fuel, Power & Energy Management Company.
#LPG#MegaKitchen#SaiBaba#Liquigas#ThermalPower