राजस्थान,ओडिसा ,तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आज छत्त��सगडचे मुख्यमंत्री यांनी नवीन कृषीअभियांत्रिकी संचलानालय स्थापनकेलेमहाराष्ट्र शासन कधी जागेहोणार? शेतकरी राजाला कधी सोन्याचे दिवस येणार QualityVsQuantity
#JusticeForAgrilEngg
@imshivrajmore
@AnkitaPawar05 @AbhiPawarBJP
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्याप��ठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश ��ुवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra @mieknathshinde @IYCMaha
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी ��ेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण���यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
महाराष्ट्रात मागील 28 दिवसांपासून #कृषीअभियांत���रिकी चे विद्यार्थी काही मागण्या घेऊन आंदोलनासाठी बसलेले आहेत. हे विद्यार्थी शासनाकडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे असलेल्या मागण्या सातत्याने मेलद्वारे,प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना भेटून निवेदनाद्वारे सांगत आहेत.परंतू + #MPSC
महाराष्ट्र कृषीसेवा पर���क्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis @Devendra_Office
धन्यवाद @Sadabhau_khot साहेब
राज्यातील 4ही कृषी विद्यापीठात मागील 22दिवसापासुन कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी #MPSC च्या हुकुमशाही निर्णयाविरोधात आंदोलनाला बसलेत पण नेत्यांनी व प्रशासनाने याची विशेष दखल घेतली नाही😔
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मागण्यांचा विचार करतील ही अपेक्षा
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्��्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEng
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पूर्व परीक्षा रद्द करण्यात यावी .अभाविप ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी
@ABVPKonkan@mpsc_office@AnkitaPawar05@AgrivisionK@srikantdudgikar
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलीत व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya