माजी नगरसेविका बृहमुंबई महानगरपालिका,
माजी विश्वस्त सिध्दिविनायक ट्रस्ट प्रभादेवी, @vaibhavivchavan ताई आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🎂💐🚩
श्री सिद्धिविनायक आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य देवो
हिच सदिच्छा!!!🙏🙏
बेस्ट बसगाडी मध्ये जून २०२२ महिन्यात गहाळ झालेल्या व बेस्ट कडे जामा झालेल्या भ्रमणध्वनी संचाची (mobile phone) सूची. बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. #bestupdates
Click link :
https://t.co/vVT4QJKcJC
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याप्रित्यर्थ सन्माननीय ना.श्री.@mieknathshinde साहेब यांची भेट घेऊन आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या व आशीर्व��द घेतले.
महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा मातीतून सोन��� पिकवत भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी हात देणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना शतश: प्रणाम....
#महाराष्ट्र_कृषी_दिन
जोपर्यंत एकनाथ शिंदे स्वतःहून मी शिवसेना सोडली अस सांगत नाही तोपर्यंत मी त्यांच्यावर एक शब्दही टीका करणार नाही..
बाकी नंतर फुटलेल्या आमदारांचे काय करायचे हे बाळासाहेब सांगून गेले आहे..
@AUThackeray@mieknathshinde@OfficeofUT
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
१३जून
महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व,शिवसेना नेते,महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन,राजशिष्टाचार मंत्री /सन्माननीय युवासेनाप्रमुख
*मा.श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसा��िमित्त भगव्या शुभेच्छा💐
#HappyBirthday #AadityaThackeray