जर हे भाषणात सांगतायत की ४२ डीग्री उन्हं होतं…
म्हणजे जरी भीषणता माहिती होती तरी तुम्ही हिंदुंचा जीव धोक्यात घातला…?
.
.
मग आता सांगा, कुणाच्या राज्यात हिंदू खतरे मे है ???
#MaharashtraBhushanAward
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 150 हून अधिक लोक दाखल आहेत, तर सनस्ट्रोकमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 10-12 आणि त्याहून अधिक असू शकते, असं कळतय.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुढच्या काही दिवसांत रुग्ण आणखी वाढण्याचा अंदाज आहे. अशा बातम्या आता दिसायला सुरुवात झाली आहे...
.
.
.
निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आता निंजा टेक्निक... !
#Covid#Covidisback
हमारे देशमे मुस्लिमों के और कितने इम्तिहान बाकी है? जला दो... सब कुछ जला दो...
नालंदा का एैतिहासिक अज़ीज़िया मदरसा अब राख का अंबार बना है.. पवित्र कुरान शरीफ से लेकर कई साल पुरानी सैकड़ों किताबें सुपुर्द ए खाक हो चुकी है...
क्या मुस्लिम कौम की भावनाओं का कोई ख्याल नहीं रखेगा ?
क्या उनको जीने का हक नहीं है? बार बार मुस्लिमों को आहत क्यो किया जाता है? उनके आत्म सम्मान को बार-बार क्यो अपमानित किया जाता है ?
हिंदू मजहब के किसी धार्मिक स्थल की ऐसी दुर्दशा की जाती तो गोदी मीडिया अब तक चिल्ला चिल्ला कर पूरे देश में आग लगा देताI
भाजपा के हिंदुत्ववादी नेता हिंदू खतरे में है कि रट लगाते हुए पूरे देश में मातम का माहौल फैला देतेI
क्या मुस्लिम को आत्म सम्मान से जीने का अधिकार नहीं है? क्या वो भारत का नागरिक नहीं है? संविधान ने उन्हें कोई अधिकार नहीं दिए हैं? उनके ज़िंदगी की कोई अहमियत नहीं है ?
नाम बदल दो, सब कुछ जला दो, राख कर दो,बस यही है मुस्लिम की जिंदगी?
#SaveIndianMuslims
#islamphobia
#IndianMuslimsUnderAttack
मिंधे सरकारच्या काळात प्रशासन मोकाट !
राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले !
चालू वर्षात २२० सापळ्यांमध्ये ३१३ लाचखोरांना अटक
तर अवघ्या ३ महिन्यात तब्बल २६ टक्क्यांनी लाचखोरी वाढली...
महसूल, पोलीस, पंचायत समिती, नगरपरिषद, विद्युत विभाग, महापालिका, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा परिषद, सगळीकडे भ्रष्टाचारात वाढ!
वा ! हे म्हणे गतिमान सरकार!
पैसे खाण्यात गतिमान दिसतय हे मात्र खरं आहे... !!!
#MaharashtraPolitics
#EknathShinde #DevendraFadanvis
जितेंद्र आव्हाडांनी महिलेलं बाजूला केलं होतं त्या प्रकरणात तर घाई घाईने गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली होती. पण आता रोशनी शिंदे प्रकरणात १८ तास होऊन सुद्धा अद्याप ही गुन्हा दाखल झालेला नाही... कोणाही व्यक्तीच्या प्रॉपर्टी ठिकाणी जाऊन धमकावणं , शिवीगाळ करणं, मारणं हे कायद्याच्या चौकटीत येत नसतानाही अद्याप गुन्हा दाखल नाही... हे आश्चर्यचं...!
वा ... रे वा... गतीमान सरकार... !
#RoshniShinde #EknathShinde #uddhavthackery #jitendraawhad #DevendraFadanvis
भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं…, तेव्हा भाजपने त्याचा एका शब्दानेही निषेध केला नाही,ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो,’ हाच संदेश दिला.
शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही!
#sudhanshutrivedi #SarvarkarGauravYatra #Maharashtra #Sarvarkar #DevendraFadnavis #BJP
ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिलांकडून मारहाण झाल्याचं कळालं... खरं तर ही मारहाण झाली की नाही हे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे... चौकशीत हे सिद्ध होईलच पण जवळपास १२ तास उलटले तरी मात्र अद्याप पोलिसात गुन्हा का दाखल झाला नाही...? गृहमंत्री काय करतायात...? राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवून ठेवलेत मिंधे फसणवीस यांनी...
#roshanishinde #UddhavThackeray #रोशनीशिंदे #Thane
@Sarangsspeaks Happy holi🥰🥰🙏🙏
Heartiest congratulations and best wishes on the holy festival of Holika Dahan.....!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
May all your sorrows be destroyed on this auspicious festival and a new light of happiness, prosperity and joy come in your life🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MahuaMoitra Adani Skill Development Centre awarded contract sans tender, no training imparted in last two years: Gujarat govt to Assembly
No rules for Hamare Do!
This is Gujarat Model!
#AdaniHindenburg
https://t.co/r1WUKCmNrM
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन-२०२३
सन २०२२-२३ च्या पुरवणी मागण्यांवर बोलताना माझ्या पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर सरकारचं लक्ष वेधलं!
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३#NileshLanke
आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचा नावलौकिक उंचावणाऱ्या आपल्या खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये घेतलं जातं नाही, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू देशासाठी पदक मिळवतात, पण आपण त्यांचा योग्य तो सन्मान करू शकत
राजकीय पटलावर आम्हीच अस्सल वाघ हे दाखविण्याचा जोरात प्रयत्न सुरू आहे. मात्र दुर्दैवाने विदर्भामध्ये गेल्या सात महिन्यांत १६ वाघांचा मृत्यू झालेला आहे. आज जागतिक वन्यजीव दिन आहे. आपल्या धाडसी वनमंत्र्यानी वाघाचा पुतळा आणि फोटो मंत्रालयात लावण्यापेक्षा शिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा.
Listen to the ground voice!
While you are busy toppling and forming government, Maharashtra is going down due to a lack of good infrastructure,and projects going to other states.
Wake up and gear up to build a powerful #Maharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde#Pune#Mumbai