@ivikrantpatil भाजप आलं ना आता विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या आता तरी जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांच्या बाजुने उभे होते आता काय झालं ? आहो साहेब एक लक्ष्यात असुद्या सत्ता येते जाते पण जो खरच जनतेचे ,विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतोना तो खरा नेता समजला जातो
@ivikrantpatil साहेब आता तरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा ठेवतो परीक्षा सुरू होताय अजून झाल्या नाही तुम्ही या विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन द्याल अशी अपेक्षा ठेवतो.
@ivikrantpatil साहेब आता तरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा ठेवतो परीक्षा सुरू होताय अजून झाल्या नाही तुम्ही या विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन द्याल अशी अपेक्षा ठेवतो.
@ivikrantpatil@Dev_Fadnavis@mieknathshinde @PRAVINDAREKAR_1 @BSKoshyari बगू ना कोण विद्यार्थ्यांनसाठी पुढे येत काही नेते म्हणत होते भाजपचे का ऑनलाईन एक्साम झाली पाहिजे आता घ्या ना विद्यार्थी हिताचा निर्णय बगू ना काय होत राजकारण नका करू फक्त सत्ता येते जाते .

I started the #justice moment across Maharashtra students on 16 March 2022, still, we are fighting for #uniformity@samant_uday
Hoping the new Higher Education Minister @AUThackeray will give justice to 20 lakh students. No discrimination among students please🙏🏻
@zee24taasnews
@AUThackerayजी तुम्ही विध्यार्थ्यांना न्याय द्याल हि अपेक्षा करतो. आज तुम्ही विद्याथ्यांच्या पाठीशी उभा राहिलात तर उद्या राज्यातील 20 लाख विध्यार्थी तुमच्या पाठीशी उभे राहतील कृपया या संधर्बात एक बैठक घ्यावी व योग्य ती कारवाई करावी.@sagarv_kulkarni@zee24taasnews@CMOMaharashtra

Directions of the high court regarding Uniformity have not been maintained by universities across Maharashtra. So a lot of disparity among CGPA, and ultimately, students will suffer.
We are seeking help for Universal marking, Grace marks & Combine passing.@AUThackeray@anubha1812
@samant_uday Then resign and serve the party as a Shivsainik
U have not given relief to any student and went to Guwahati without even resigning to save your political career
Sir Descriptive paper jis universities ka hua he they deserve global marks for each subject
Otherwise MCQ exam Students score more marks that will become injustice for Descriptive Students
Tumhi samjun ghyala hi apeksha
@AUThackeray आमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न कधी सुटणार साहेब लाखो विद्यार्थ्यांचं भविष्याची वाट लावून राज्याचे माजी शिक्षणमंत्री उदय सामंत निघून गेले त्यात विद्यापीठ मनमानी करतय कोणी लक्ष्य द्यायला नाही अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यात आला तो पण पूर्ण नाही आणि ऑफलाइन परीक्षा ची सक्ती .

विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसमानता येत नसली तरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये तफावत येणार नाही याची १००% खात्री देऊ शकतो.कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रशासकीय लढा चालू आहे त्यास प्रतिसाद ही सकारात्मक आहे.आपण अभ्यासावर लक्ष देत परीक्षांना सामोरे जावे@MHstudentsVoice