This National Tourism Day, let’s celebrate the pride of Maharashtra: its heritage, its people, and its spirit of ‘Atithi Devo Bhava’.
संस्कृती, इतिहास व निसर्गसौंदर्याचा अद्वितीय संगम; आपल्या महाराष्ट्राची वैविध्यपूर्ण अशी प��्यटनभूमी!
चला, महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचे संवर्धन करुया, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाला प्रोत्साहन देऊया!
#राष्ट्रीय_पर्यटन_दिन #NationalTourismDay #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
Had a meaningful dialogue in 'The Economic Times' panel discussion at WEF 2026, Davos. Launched the PwC report ‘AI Edge for Viksit Bharat’ and shared perspectives on advancing inclusive AI adoption in Maharashtra by strengthening digital infrastructure, bridging access gaps, and accelerating ease-of-doing-business reforms.
Emphasised the need for strong governance and accountability, along with public–private–civil society collaboration, to enable trusted and sustainable AI-driven growth.
Mr. Sanjeev Krishan, Chairperson, PwC India; Mr. Nikhil Kamath, Co-founder, Zerodha; and Mr. Sanjiv Bajaj, Chairman & MD, Bajaj Finserv Ltd, were also present.
��Davos, Switzerland.
@SanjeevKrishan_ @nikhilkamathcio @sanjivrbajaj @EconomicTimes @PwC_IN @wef
#WEF26 #MahaAtDavos
Engaged in a pro active discussion with Mr. Sanjeev Krishan, PwC India Chairperson, Mr. Nikhil Kamath, Co-founder, Zerodha and Mr. Sanjiv Bajaj, Chairman & MD, Bajaj Finserv Ltd at 'The Economic Times' Fireside Chat 'AI for Equitable Growth' at WEF 2026, in Davos.
Shared perspectives on advancing inclusive AI adoption in Maharashtra through stronger digital infrastructure, ease-of-doing-business reforms, robust governance, and collaborative, trusted AI-led growth.
📍Davos, Switzerland.
@SanjeevKrishan_@nikhilkamathcio@sanjivrbajaj@EconomicTimes@PwC_IN@wef
#WEF26 #MahaAtDavos
And it’s a wrap!
Driven by the Spirit of Dialogue, the WEF 2026 mission comes to an end.
Thank you Davos, thank you WEF.
Maharashtra’s mission 1 trillion dollar economy got yet another boost here 😊👍
@wef#WEF26#MahaAtDavos
Today and every day, let’s empower daughters around us to become an inspiration in themselves.
Heartiest wishes for National Girl Child Day!
राष्ट्रीय बालिका दिनी 'लाडक��या लेकींच्या पंखांना बळ देऊन, उद्याची आत्मनिर्भर सुकन्या घडवूया!'
राष्ट्रीय बालिका दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#राष्ट्रीय_बालिका_दिन #NationalGirlChildDay #बेटी_बचाओ_बेटी_पढ़ाओ #Maharashtra
This National Girl Child Day, let us encourage every daughter of our nation to work towards their dreams and achieve success. Best Wishes!
छोट्या पावलांना मोठी स्वप्नं साकारण्याचे बळ देऊया, आपल्या लाडक्या लेकींच्या भविष्याला आकार देऊया!
राष्ट्रीय बालिका दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#राष्ट्रीय_बालिक���_दिन #NationalGirlChildDay #बेटी_बचाओ_बेटी_पढ़ाओ
‘बदलते भारत’ से ‘विकसित भारत’ की ओर युवाओं की सहभागिता सुनिश्चित !
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व में आयोजित ‘रोज़गार मेला’ के माध्यम से सरकार के विभिन्न विभागों एवं संगठनों में नव-चयनित 61,000 से अधिक युवाओं को नियुक्ति-पत्र प्रदान किए गए, जिससे युवाओं को उनकी योग्यता, क्षमता एवं आकांक्षाओं के अनुरूप राष्ट्र-निर्माण में सहभागी बनने के सार्थक अवसर प्राप्त हुए।
@narendramodi
#Maharashtra #RozgarMela
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध 10 स्तरांवरील शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले आहे.
कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा वापर आणि GIS चा वापर अशा 7 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचे दुसऱ्या टप्प्यातील मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात येत आहे.
निवडण्यात येणारी राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:
• जिल्हाधिकारी कार्यालये - 5
• पोलीस अधिक्षक कार्यालये - 5
• महानगरपालिका कार्यालये - 5
• पोलीस आयुक्त कार्यालये - 3
• विभागीय आयुक्त कार्यालये - 2
• पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालये - 2
• राज्यस्तरीय आयुक्तालये /संचालनालये - 7
• राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, श���सकीय / निमशासकीय संस्था व शासकीय कंपन्या - 10
• मंत्रालयीन विभाग - 7
या सर्वोत्कृष्ट कार्यालयांची नावे सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता याच ठिकाणी जाहीर होतील.
(टीप - सर्वोत्कृष्ट 5 जिल्हा परिषद कार्यालयांची निवड आचारसंहिता संपल्यानंतर 8 फेब्रुवारी, 2026 रोजी जाहीर करण्यात येईल.)
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Maharashtra #GoodGovernance
दावोसची चर्चा आणि फलित!
गेला आठवडाभर राज्यातील विरोधी पक्षांचे नेते ज्या मुद्द्यावर रान उठवत होते तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जागतिक आर्थिक क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावी आणि प्रतिष्ठेची परंपरा असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दावोस परिषद २०२६ चा दौरा आटोपला आहे. दौरा संपताच त्यांनी एक पत्रकार परिषद घेत या दौऱ्याचे फलित आकडेवारीसह सर्वांसमोर मांडले आणि विरोधकांची बोलतीच बंद करून टाकली. दावोस २०२६ मध्ये महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही निव्वळ आकड्यांची चमक आणि करारांची गर्दी एवढ्यावरच मर्यादित ठेवणे म्हणजे कथेला अर्धवट सोडणे ठरेल. कारण दावोस हा फक्त गुंतवणूक करारांचा बाजार नाही; तो विश्वासाचा बाजार आहे. येथे पैसा तेथून येतो जिथे प्रथम विश्वास पोहोचतो आणि या विश्वासाच्या स्थापनेत महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचा घटक ठरलेले आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!
या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या प्रतिनिधीमंडळाने एकूण ८५ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या करारांमुळे सुमारे ३० लाख कोटी रुपयांची थेट गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. याशिवाय आणखी ७ ते १० लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रस्तावही चर्चेत आहेत. या कामगिरीची महत्त्वाची बाब म्हणजे भारतातील इतर राज्यांनी मिळून केलेल्या करारांपेक्षा एकट्या महाराष्ट्राने अधिक गुंतवणूक आकर्षित केली आहे.
अपेक्षेप्रमाणे या दौऱ्याबाबत विरोधकांनी टीका केली. भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे होते तर दावोसला जाण्या���ी गरज काय होती, गेल्या वर्षीच्या करारांची श्वेतपत्रिका काढावी, त्यांची सध्याची स्थिती स्पष्ट करावी असे तर्क मांडले तसेच आणि दौऱ्याचा उद्देश पर्यटन होता, अशी विधाने केली. मात्र या टीकेत गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राने केलेली आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत प्रगती याविषयी विरोधकांनी मौन बाळगले. गेल्या वर्षी याच दावोस परिषदेत महाराष्ट्राने १५ लाख कोटी रुपयांचा गुंतवणूक करार केले होते आणि यावर्षी पहिल्याच दिवशी १४ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. या तुलने��� राज्याची क्षमता आणि वाढती विश्वासार्हता स्पष्ट दिसते.
गेल्या काही वर्षांत फडणवीसांनी दावोससह जगातील विविध आर्थिक मंचांवर महाराष्ट्राची केवळ भूमिका मांडली नाही तर ती मांडण्याची पद्धतच बदलली. देशांतर्गत गुंतवणूकदारांसोबत भेटीगाठी हे अपरिहार्य घटक असतातच, परंतु परदेशी गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असते ती वेगळे दीर्घकालीन धोरणात्मक स्पष्टता, राजकीय स्थैर्याची हमी, अंमलबजावणीतील दृढता आणि ��गातील आर्थिक बदलांची जाण. फडणवीसांनी हे चारही घटक एकत्रित आणले आणि त्यामुळेच जागतिक गुंतवणुकदारांचा महाराष्ट्रावरील विश्वास आकड्यांमध्ये रूपांतरित होऊ शकला.
देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा केवळ राजकीय उपस्थितीसाठी नव्हता. तेथील त्यांची दिनचर्या आणि बैठकींची संख्या पाहिल्यास स्पष्ट होते की हा दौरा मेहनतीचा होता आणि निव्वळ प्रतिनिधी’ स्वरूपाचा नव्हता. केवळ सामंजस्य करारांच्या स्वाक्षऱ्या हा बाह्य भाग असतो पण प्रत्यक्ष महत्त्व त्याआधीच्या मागील आठवड्यातील तयारी, धोरणात्मक चर्चा, प्रकल्प मूल्यांकन आणि गुंतवणूकदारांच्या शंका निरसनाचा याला असते. हे घटक महाराष्ट्राच्या दृष्टीने केवळ प्राधान्याचे नाहीत तर त्यांची खोली आणि सुसंगतता यावेळी अधिक ठळक होती.
ही गुंतवणूक विशिष्ट भागापुरती मर्यादित न राहता राज्यातील विविध प्रदेशांत आणि विविध उद्योगक्षेत्रांत समप्रमाणात वितरित होत आहे. मुंबई महानगर प्रदेशाला सुमारे २२ टक्के, कोकण विभागाला सुमारे १६ टक्के (अंदाजे ३.५ लाख कोटी), तर विदर्भाला सुमारे १३ टक्के (अंदाजे २.७ लाख कोटी) गुंतवणूक मिळाली आहे. याशिवाय इतर महाराष्ट्रातील भागांमध्ये एकत्रित ४९ टक्के गुंतवणूक वितरीत होत आहे. उत्तर महाराष्ट्रात अंदाजे ५०,००० कोटी, मराठवाड्यात अंदाजे ५५,००० कोटी, तर पुणे विभागातही अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. पुणे हे आधीच गुंतवणुकीचे सातत्यपूर्ण केंद्र असल्याने या भागाचे महत्त्व अधिकच ब���कट झाले आहे.
गुंतवणूकदारांचा मिळालेला प्रतिसादही याचा पुरावा आहे. परदेशी गुंतवणूकदारांचे एक मोठे निरीक्षण नेहमीच स्थिरतेवर असते. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये राजकीय अस्थिरता, धोरणात्मक अनिश्चितता किंवा प्रशासकीय सुस्ती अनुभवायला येते. महाराष्ट्राने मागील दशकात या त्रिकोणाचा सक्षमतेने प्रतिकार केला तो प्रशासकीय वेग, तांत्रज्ञानाचा स्वीकार आणि निर्णयक्षम नेतृत्व यांच्या त्��िसूत्रीने. दावोसच्या कॉरिडॉरमध्ये गुंतवणूकदारांचे एक वाक्य वारंवार ऐकू येत होते: “Maharashtra executes.” हे वाक्य या दौऱ्याचे सर्वात मोठे प्रश��्तीपत्र मानले जाऊ शकते.
ही प्रशंसा केवळ व्यक्तीगत नाही तर ती संस्थात्मक आहे पण तिचा प्रवेशबिंदू फडणवीसांसारखे नेतृत्वच असते. परदेशी गुंतवणूकदारांना केवळ प्रकल्प सांगून उपयोग होत नाही. त्यांना भविष्याचा रोडमॅप हवा असतो. फडणवीसांनी ‘मुंबई ३.० – मॅग्नेटिक सिटी’ संकल्पनेतून हा रोडमॅप दिला. त्यांनी मुंबईचा प्रवास आर्थिक केंद्र ते तंत्रज्ञान-वित्तीय केंद्र, नवप्रवर्तन केंद्र असा मांड��ा. या प्रकारच्या दीर्घकालीन संकल्पना गुंतवणूकदारांना संकेत देतात की राज्यात केवळ प्रकल्प नाहीत, तर त्याला दिशाही आहे.
दावोस परिषदेत झालेली गुंतवणूक ही मोठ्या उद्योगक्षेत्रांपुरती सीमित न राहता विविध उदयोन्मुख आणि उच्च मूल्यवर्धित क्षेत्रांत पसरलेली आहे. यामध्ये स्टील, रिन्युएबल एनर्जी, कृषी व अन्नप्रक्रिया, आरोग्य व फार्मा, आयटी सेवा, डेटा सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक, जहाज बा���धणी आणि पॅकेजिंग यांसारख��या उद्योगांचा समावेश आहे. जागतिक गुंतवणूकदारांना भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची योगदान क्षमता यांचा स्पष्ट अंदाज असल्याने या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होणे स्वाभाविक मानले जाते. या करारांमुळे राज्यात रोजगार निर्मिती, निर्यात वाढ, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक परिसंस्था बळकट होण्याची अपेक्षा आहे.
दावोस परिषदेतील एक उल्लेखनी��� बाब म्हणजे मुंबई ३.० मधील मॅग्नेटिक सिटी या संकल्पनेचे गुंतवणूकदारांसमोर झालेले सादरीकरण. मुंबईला जागतिक वित्तीय, नवप्रवर्तन, स्टार्ट-अप आणि तंत्रज्ञान केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचा विस्तृत रोडमॅप या माध्यमातून स्पष्ट करण्यात आला. या संकल्पनेमुळे मुंबईचे आंतरराष्ट्रीय स्थान आणखी उंचावण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य हे घोषणावजा ���ाटू शकते पण त्यामागे आकडे आणि संधी यांची गणिती पायाभरणी आहे. या पायाभरणीमध्ये दावोससारख्या मंचावरील नेतृत्वाची मेहनत, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि राज्याचा आत्मविश्वास या तिन्हींचा संगम आवश्यक आहे. २०२६ च्या द���वोस परिषदेत हा संगम प्रथमच इतक्या स्पष्टपणे दिसला. राज्याच्या विकासाच्या या प्रवासात महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातच नव्हे तर जगातही स्वतःचे महत्त्व वेगळेपणे सिद्ध करताना दिसत आहे.
#DevendraFadnavis4Maha #MahaAtDavos #Davos2026
देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासा���ी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #DevFadnavis #लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM
#ipl2025auction
Dr. @anishshah21 , Group CEO & MD, shared his perspective at the HBR Executive × Egon Zehnder panel at the Annual World Economic Forum on building AI-led growth by combining technological capability with human judgment, creativity, and trust.
Dr. Shah emphasised that AI must expand, not replace, human potential, and that this transformation must be led by organisations staying invested in creating an environment where people can experiment, challenge convention, and unlock exponential growth.
@EgonZehnder@HarvardBiz@wef
#Davos #WEF26
Welcomed Hon Union Minister Ram Mohan Naidu Kinjarapu ji as he dropped by at the Maharashtra pavilion.
21-1-2026📍Davos, Switzerland.
@RamMNK@wef#WEF26#MahaAtDavos
Had a productive interaction with Mr. Boudewijn Siemons, CEO, Port of Rotterdam Authority, at Davos. We exchanged views on inclusive development in the shipping sector, innovation-led growth in the port domain, and deeper global engagement. He was very impressed with India’s port led development under the leadership of Hon PM Narendra Modi Ji.
The discussion reinforced Maharashtra’s readiness to collaborate with partners who value transparency, mutual trust, and sustainable long-term outcomes, underscoring the importance of dialogue in shaping strong and future-focused international relationships.
21-1-2026📍Davos, Switzerland.
@wef
#WEF26 #MahaAtDavos
It was a pleasure connecting with Ambassador Andrea Rauber Saxer, Head of the Bilateral Economic Relations (SECO), Ms. Maya Tissafi, Ambassador of Switzerland to India and Mr. Nik Gugger, Member of the Foreign Affairs Committee and President of the Swiss–Indian Parliamentary Friendship Group, at WEF 2026 in Davos.
Maharashtra and Switzerland share a strong economic partnership, with the state a preferred destination for Swiss investment. Discussions focused on leveraging the EFTA–India framework to ease operations and expand collaboration in advanced engineering and innovation.
22-1-2026📍Davos, Switzerland.
@SECO_CH@SwissAmbIND@NikGugger@wef
#WEF26 #MahaAtDavos