औंगाबादमधील बाबा चौकात ट्रॅफिक पोलिस सामान्य जनतेची लूट करत आहे मनमानी कारभार ऑनलाईन पावती फाडत आहे व पैशाची मंगणी करत आहे संबधित प्रशासनाने या लुटमारी कडे लक्ष द्यावे @Dwalsepatil @AbadCityPolice @Subhash_Desai
@YuvrajSambhaji संविधान बद्दल आपली आसलेली गरळ शेवटी ओखलीच. हेच ��पेक्षित होते तुमच्याकडून, अपयश आले की संविधान वर राग काढायचा.
यावरून तुम्हाला आरक्षण आणि संविधान मधील काहीच कळत नाही हे सिद्ध होते.
संविधान बद्दल आपली आसलेली गरळ शेवटी ओखलीच. हेच अपेक्षित होते तुमच्याकडून, अपयश आले की संविधान वर राग काढायचा.
यावरून तुम्हाला आरक्षण आणि संविधान मधील काहीच कळत नाही हे सिद्ध होते.
@dkedar1985 @Dev_Fadnavis@ChDadaPatil हत्याकांड होतात दलितांचे तुमचे रक्त का गोठत नाही.....
त्या दलितांच्या जाळल्या जातात लाशा तुमच्यात अश्रू का साठत नाही ...
अरे अन्याय आमच्याच तरुण तरुणी वर होतो तुमचे काळीज का फाटत नाही..
अरे आमच्याच मतावर निवडून येता तुम्हाला लाज कशी वाटत नाही ....🎯
हत्याकांड होतात दलितांचे तुमचे रक्त का गोठत नाही.....
त्या दलितांच्या जाळल्या जातात लाशा तुमच्यात अश्रू का साठत नाही ...
अरे अन्याय आमच्याच तरुण तरुणी वर होतो तुमचे काळीज का फाटत नाही..
अरे आमच्याच मतावर निवडून येता तुम्हाला लाज कशी वाटत नाही ....🎯