महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या तमाम कार्यकर्ते ह्यांचे आभार 🙏
भाजपचा निर्लज्ज आमदार मुंबईकरांच्या मृत्यूवर हसतो त्यावेळी भर पावसात अंधेरी, चेंबूर, भांडुप, परळ, दादर, गोरेगाव अशा सर्वच ठिकाणी ह्या चाटम विरोधात जोरदार आंदोलने केली. सोशल मीडियावर झोडून काढले 👏👏
१५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली भागात मांस विकणारी दुकाने बंद राहणार असा पालिकेने आदेश काढला आहे. सध्या पालिका फडणवीस ह्यांच्या ताब्यात आहे.
कोणाचीही मागणी नसताना आणि काहीही कारण नसताना कोणी काय खावे हे फडणवीस का ठरवत आहेत ? हे नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावत आहेत.
गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर रोड नंबर-8 ह्या रस्त्यावर दोन्ही बाजूनी तेथील व्यवसाय करणाऱ्या गाळ्यांची पार्किंग केली जाते.त्या रस्त्यावर चालण्यास नागरिकांना खूप त्रास होत आहे. तसेच ट्रॅफिक पूर्ण पणे जाम असते. माझी वाहतूक विभागाला विनंती आहे.लवकरात लवकर कारवाई करावी.@MTPHereToHelp
आपल्या महाराष्ट्र राज्यात हिंदी भाषेला विरोध नाही आहे.पण हिंदी भाषेला राजभाषा म्हणणार असाल तर नक्की आमचा विरोध आहे. हे जे इंग्लिश शाळेचे कूट कारस्थान चालले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही सहन करणार नाही.
थांबवा....
अन्यथा खळ खट्याक ला सामोरे जा.
@MumbaiPolice@Minister_Edu
गोरेगाव पश्चिम येथील अ.भि. गोरेगावकर शाळेनी सहा महिन्या अगोदर वृक्षछाटणी साठी पत्र देऊन सुद्धा महानगर पालिकेच्या हलगर्जीपणा मुळे आज शाळेच्या आवारात मोठे झाड पडून लहान मुलांना दुखापत झाली आहे.त्यातील एक मुलगा ऍडमिट आहे. ह्याला जबाबदार कोण?
@mybmc@CPMumbaiPolice
नमस्कार🙏 जय महाराष्ट्र
आज पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या आपणा सर्वास खूप खूप शुभेच्छा!!!🪔🪔 ही दीपावली, आपल्या सर्वांना सुख समृद्धीची, निरोगी आयुरारोग्याची व प्रदूषण मुक्त असलेली जावो... शुभेच्छा!!!🪔
गोरेगाव येथील महानगरपालिकाचे प्रबोधन मैदान गेली 2 महिने बंद ठेवले आहे.रेड वूड इंटरनॅशनल शाळेची मुले त्या मैदानात खेळू शकतात.मग गोरेगावातील स्थानिक मुलांना खेळण्यासाठी आणि जेष्ट नागरिकांसाठी त्या मैदानात जाण्यास बंदी का?
तक्रार करून सुद्धा कारवाई होत नाही?
@mybmc @p/southbmc
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे !
जय महाराष्ट्र🚩
*सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या मागणीला यश🙏🏻*
#मराठी#अभिजातभाषा#महाराष्ट्र!!
#MNSAdhikrut
गोरेगाव-पी दक्षिण,प्रभाग क्र. ५६,मच्छी मार्केट जवळ तिरंगा बिल्डिंग गेले कित्येक दिवस गटरा वरचे झाकण तूटले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे. याची दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर दुरुस्त करावे.
@mybmcWardPS@mieknathshinde@mybmcWardE@Bhushan070585
आशिष शेलार ह्यांनी आपल्या तोंडावर वेळीच लगाम लावायला हवा. कोकण पदवीधर आमची हक्काची जागा, हक्काची जागा म्हणत काल परवा आभाळ हेलपत होते. आज ह्यांच्या घरातील सिटिंग सीट गमावून बसलेत. तुमचे काम केवळ "निरोप" इकडे तिकडे करण्याचें आहे , उगाचच भूमिका ठरवू नका.