@HathwayBrdband just say WHY suddenly SONY TV Channels have been removed. customers are told that you have not signed the agreement with SONY.
the channels were available before three days
नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कौशल्य या अटी असल्याच पाहिजे, परंतु उमेदवार एखाद्या ‘विशिष्ट समाजाचा असल्यास प्राधान्य’ हे मात्र योग्य नाही आणि संविधानाला धरूनही नाही. मराठी माणसाच्या मुंबईतच आज मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा आगाऊपणा गुजरातच्या एका कंपनीने केला, त्याचा जाहीर निषेध!
महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहणारे अनेक गुजराती-मारवाडी नागरिक आहेत आणि त्यांना मराठी असण्याचा अभिमान आहे. त्यांनी कधीही असा भेदभाव केलेला नाही, परंतु काही ठराविक कंपन्यांमुळं सर्वांचं नाव बदनाम होतंय. सरकारने या जातीवादी कंपनीवर तत्काळ कारवाई करून त्यांची योग्य ती कानउघाडणी करावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar