@Awhadspeaks अरे आव्हाड तुला काय माहिती आहे अजित दादांना मुख्यमंत्रीपद दिले असते तर मुलीला (सुप्रिया सुळे) कधी मुख्यमंत्रीपदी पाहता आले नसते म्हणून विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदी बसवले.
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बसविण्याचे स्वप्न अधूरे.
ही वस्तुस्थिती सांग मायबाप जनतेला.
@Awhadspeaks जातियवाद करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाच मुद्दा नाही.
कळवा-मुंब्रा येथे जो विकास झाला आहे तो नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून केला आहे. तु जो विकास केला आहेस तो ऊडान पुस्तकामध्ये केला आहेस. टक्केवारी घेऊन स्वत:चा विकास केला आहेस. पंधरा वर्षांत राजकारण केलस ते सूडबुध्दीच
Deeply pained to learn that the devastating earthquake has also affected Syria. My sincere condolences to the families of the victims. We share the grief of Syrian people and remain committed to provide assistance and support in this difficult time.
Saddened by the unfortunate demise of Minister in Odisha Government, Shri Naba Kishore Das Ji. Condolences to his family in this tragic hour. Om Shanti.
बिग ब्रेकींगः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची बैठक सुरू
अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक सुरू
मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटप संदर्भात चर्चा सुरू
@mieknathshinde उद्धव साहेबांना धन्यवाद
आपलेही आभार
मुंब्रा मध्ये कठोर कारवाई करणेबाबत राखीव पोलीस दलाची व्यवस्था करावी ही कळकळीची विनंती.
आपण ही काळजी घ्यावी
मा. मुख्यमंत्री @OfficeofUT@CMOMaharashtra कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केलेल्या संचारबंदीला ठाणे जिल्हातील मुंब्रा या विभागात काही लोकांनी पायदळी तुडवले असुन, पोलिसांची समज कामी येत नाही आहे. त्यामुळे आपण अशा भागांमध्ये कठोर पाऊले उचलावीत. @ThaneCityPolice
आत्मसमर्पण केलेल्या चार नक्षलवाद्यांचे #गडचिरोली पोलीस अधीक्षक मुख्यालय येथे समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#Gadchiroli@InfoGadchiroli