आज महान कलाकार निळू फुले यांची जयंती.
नीळकंठ कृष्णाजी फुले उर्फ - निळू फुले , त्यांची मुलगी गार्गी फुले म्हणतात
“बाई वाड्यावर या असं बाबांनी एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही” ही चूकिची प्रतिमा आताच्या पिढीत केली गेली आहे.
खरंतर निळू भाऊ एक स्वातंत्र्यसैनिक होते, भावा सोबत 10-12 वर्षाच्या वयात "चले जाव आंदोलनात" सहभागी झाले, इंग्रजी पोलिसांचा मार खाल्ला, यासाठी ते येरवड्यात गेले. लहानपणी पासूनच ते प्रखर देशभक्त होते.
चित्रपट सृष्टी मधील कामगारांसाठी निळू भाऊंनी आंदोलन केले. निळूभाऊ महान समाजवादी नेते थोर स्वातंत्र्यसेनानी रा��मनोहर लोहिया यांचे व साने गुरुजी यांचे अनुयायी होते. निळू भाऊ प्रागतिक विचाराचे समाजवादी कार्यकर्ते होते. अभिनया सोबत सामाजिक भान जपणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलाचे ते कर्मशील का��्यकर्ते होते.
त्यासोबतच निळू भाऊनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत त्यानी काम करून स्वातंत्र्योत्तर काळात अंधश्रद्धेत पिचलेल्या ग्रामीण व शहरी जनतेच प्रबोधन करण्याच काम केलं.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रहात सहभागी झाले.
गोवा मुक्ती संग्रामात सत्याग्रही साठी भाकरी जमवण्याचे काम केले. मोरारजी देसाईने सावंतवाडी ते गोवा एसटी बंद केल्याने मधु द��डवते यांच्यासोबत आंदोलनात 75 मैल चालले.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात इंदिरा गांधी यांची गाडी अडवली म्हणून पोलीसांचा मार खाल्ला. असे निळू भाऊ आमचे आदर्श आहेत.
साने गुरुजी, शांता शेळके, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, मधु दंडवते, डॉ. श्रीराम लागू, राम नगरकर, जयंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, अशा अनेक दिग्गज लोकासोबत वावरले, ��ाम केलं. चित्रपटात जसे हरहुन्नरी तसेच सामाजिक जीवनात सुद्धा हरहुन्नरी राहिले.
राष्ट्र सेवा दलाच कलापथक चालवल. कलेतून प्रबोधन करण्याचा त्यांचा पिंड होता.
मेकप रूम मध्येही पुस्तक वाचणारा, पुस्तकप्रेमी, सतत वाचन, चिंतन, मनन करणारा एक समाजवादी अवलिया.
आपल्याला वा आजच्या पिढीला निळू भाऊ फक्त चित्रपट पुरते, किंवा चित्रपटात भूमिका निभावलेल्या अय्याश शोषक सरंजामदार रुपात ठाऊक आहेत. पण ते ��्यक्तीगत जीवनात अत्यंत संवेदनशील माणूस होते. समाजभान जाणारे कलाकार होते.
निळू फुले याना जयंतीनिमित्त आदरपूर्वक वंदन!
#मराठी #महाराष्ट्र
ज्येष्ठ इतिहास संशोधक, मराठा साम्राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पासून ताराराणी, राजाराम महाराज, संताजी, धनाजी, राजर्षी शाहू छत्रपती, रामचंद्र पंत अमात्य यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर��यंतच्या मराठाशाहीतील रत्नांचा इतिहास लिहिणारे, मराठा इतिहास पुरुषांवरील किटाळ दूर करण्यासाठी अस्सल दस्तऐवजांच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास जगासमोर आणणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
योगायोग बघा
महाडचा चौद��र तलाव सत्याग्रह 20 मार्च 1927 ला झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला.
१०० वर्ष होत आहेत
आणि आज, त्याच दिवशी महिलांचा अपमान करणारा व्हिडिओ व्हायरल होतो
ज्यात मूत्र पिताना वीडियो वायरल झाला
हा केवळ योगायोग नाही, तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत याचं कठोर वास्तव आहे.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या आदर्शांचा भार महाराष्ट्राने जास्तीचा घेणे थांबवावे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्��ासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते क��ंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..!
हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा!
@SunetraA_Pawar
@mcborwankar
@varshadesh232
On the death anniversary of Dr. Manmohan Singh, we remember a statesman of integrity, humility, and vision.
His leadership strengthened India’s economy and democracy.
Tributes to the Prime Minister who served the nation selflessly and with determination.
@PuneriSpeaks पुण्याच्या पश्चिम भागात (मावळात) ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या काही घराण्यात (विशेषतः मराठा देशमुख ) हुंडा अजून ही घेतला जातो. (अव्वाच्या सव्वा सोने , रोकड)
Integrity
Intellect
Brave heart
Humility
And
Still grounded
The man who led India on the path of real development is become history now.
#RIP Sir Sardar Dr. Manmohan Singh Ji…
Indians loves you, respect you and always grateful to you. 💔
राज्यसेवा २०२२ आणि २०२३ च्या तात्पुरत्या निवड याद्या सध्या जाहीर होत आहेत, या आनुषांगाने महत्वाची बाब अशी की, जवळपास १०० पेक्षा जास्त उमेदवार राज्यसेवा २०२२ आणि २०२३ दोन्ही मध्ये निवडले गेले आहेत, त्यामुळे २०२२ आणि २०२३ च्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांना एकत्रित opting out ची संधी दिल्यास तेवढ्याच नवीन मुलांना संधी मिळेल. अन्यथा या सर्व जागा रिक्तच राहतील. आयोगाने सोबतच दोन्हीच्या अंतिम शिफारशी एकच वेळी तातडीने शासनास पाठवाव्यात व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.
सध्याची बेरोजगारी आणि स्पर्धापरीक्षा मधील अनिश्चितता पाहता असा निर्णय घेणे काळाची गरज आहे.
@iambadasdanve@VijayWadettiwar
महिलांनो,
संपूर्णपणे तुमच्यासाठी समर्पित असलेले हेल्पलाईन नंबर तुम्ही सेव्ह केले आहेत ना? कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगी आम्हाला या नंबरवर संपर्क साधा, आम्ही तत्काळ तुमच्या मदतीसाठी हजर राहू.
बं��ूंनो, तुम्हीही एखाद्या महिलेस संकटकाळी मदत करण्यासाठी हा नंबर सेव्ह करुन ठेवा.
8976004111
8850200600
022-45161635
#HereToHear
#WomenSafetyHelplines
#WomenSafety
#MaharastraPolice
#तिची_सुरक्षा
#आम्ही_आहोत
Attention Ladies! Saved the dedicated helpline numbers for you yet? We recommend adding these to your speed dial. Men, feel free to add this to your contact list too, to report any incident concerning women safety -
8976004111
8850200600
022-45161635
#HereToHear
#WomenSafetyHelplines
#WomenSafety
#MaharastraPolice