@CMOMaharashtra फालतुपणा चा कळस आहे . जनता टॅक्स भरते जनतेच्या कल्याणासाठी आणि तुमच्या सारखे दळभद्री राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तो पैसा उधळपट्टी करत आहात. लोकांचा पैसा लोककल्याणकारी योजना साठी असतो ना भडखावू राजकारण्यासाठी . थोडी तरी नीतिमत्ता ठेवा .. लाखो तरुण रोजगार नसल्याने भटकत आहेत
@rajeshtope11 या सर्व गोष्टी मतदान देताना याद ठेवा नक्की औकात दाखवून द्या राजकारण्यांची तरच काही तरी होईल अथवा जस आहे तसच राहील जागरूक राहून मतदान करा फक्त
@iambadasdanve एका गरीब रिक्शाचालकाला विनाकारण मारहाण केली तुम्ही.तुम्हाला कोणी अधिकार दिला मारण्याचा . आमदार आहात जनसेवक आहात जनतेचे नोकर आहात .येवढा माज बरा नव��हे.#जाहीरनिषेध
राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ व महाविद्यालयातून सुव्यवस्थितपणे राबविण्याच्या दृष्टीने शासनास सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल @prabhu_ankit यांचे खासदार @rautsanjay61 साहेबांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!