@RamVSatpute राम दादा जशी तुमची अभाविप मध्य आक्रोश दाखवत होता. .. तशीच अपेक्षा एमपीएससी परिक्षेसाठी अभ्यास करत असलेले विद्यार्थ्यांसाठी मदत करा....
Students power .. Nation's power..
आता एवढ दाखविले आहे मग कांद्याचे बियाणे दुप्पट भावाने विक्री केली जात आहे... तिथं शेतकरी काही बोलतो का??? तो पण घेतच आहे ना... बियाण्याची किमतीपेक्षा दुप्पटीने विक्री केली जात आहे ते पण दाखवा ना... @abpmajhatv