@TheMahaIndex@KhargharCivic@CIDCO_Ltd some aspirant so called karyakartas of political parties have pasted their leader and seating MLA posters on this line on pillars numbering from P-112, 113,.onwards on road from Bank Of India upto Jalvayu. Why this free advertising allowed by metro and CIDCO???
जर कोणाला वाटत असेल की मोदींच्या अंधभक्तांना (अंड्डूल्ल्यांना) प्रती पोस्ट ४० पैसे द्यायला पक्ष कमी पडत असेल म्हणून आदरणीय मोदीजी रोज रात्री येऊन अश्या पोस्ट टाकत आहेत तर ते चुक आहे,खरंतर मोदीजींच्या अंडूल्ल्यांनी गेली १२ वर्ष समाज माध्यमांमध्ये व समाजात जे पेरले आहे तेच उगवत आहे व तेच या तरूणांच्या तोंडातून बाहेर पडत आहे याची उशिरा का होईना मोदीजींना कल्पना येऊन या #GenZ च्या भावना कळल्या आहेत.आणि म्हणूनच ते आपल्या चुका मान्य करून रोज रात्री #GenZ ना समजावण्याचा व समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत असे वाटते.
पण असे रात्री येऊन रिल बनविण्यापेक्षा एकदाची हीच गोष्ट मोदीजींनी मीडिया समोर येऊन सांगितली तर रात्री त्यांचे अंडूल्ले पण सुखाने झोपतील व देशातील जनतेला ही त्यांच्या भावना कळतील !
आपण कर्नाटकमध्ये कन्नड फलक लावता @jpmorgan#jpmorgan
हा फरक स्पष्ट दिसतोय
महाराष्ट्रात मराठीची काय अडचण आहे ?
दुकाने आस्थापना आणि मराठी भाषा वापर नियम राज्यात पाळावेत.
महाराष्ट्राला गृहीत धरू नका.
@MumbaiPolice@mybmc@mybmcWardPS
आपले लक्ष हवे दंड लावला पाहिजे.
@samant_uday
अशेले पाडा येथे मराठी महिलांना उत्तरभारतीय तरुणींनी मारहाण केली, कोयत्याचा धाक दाखवला.
ते परप्रांतीय भाजप पदाधिकाऱ्याशी संबंधित आहेत म्हणून पोलीस गुन्हा नोंदवत नाहीये.
हे वास्तव महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. बोगस हिंदुत्ववर आणि १५०० घेऊन मतदान केलात. पुढे करू नका.
आमच्या गणपती मंडळांनी पाटपूजनानंतर पावतीपूजनाकडे वाटचाल सुरू केली आहे.
थोड्या दिवसांनी मूर्तिकाराचं पूजन करा.
हेच करत राहा.
तोवर जैन,मारवाडी तुमच्या बुडाखालच्या इमारती ताब्यात घेतील.
तुम्ही त्यांनी होलसेलमध्ये वाटलेल्या टीशर्ट आणि चड्ड्यांवर फिरा.
आमचे पुढारी जैनांचे स्लीपिंग पार्टनर किंवा कमिशन एजंट आहेत.
ते तुम्हाला तलासरीच्या पलिकडे नेतील. मग तिथून रेल्वेने प्रवास करून मरा.
जमलं तर त्यावर कविता करा.
तुम्ही डीजे, ढोलताशे यात रमा.
पूर्वगौरवात रमलेल्या समाजाचे देखावे उभे करा.
त्याचं स्टेटस ठेवा.
तोवर मुंबई अदानी-लोढाच्या मालकीची होईल.
तेव्हा कुठल्या गल्लीचा,रस्त्याचा राजा तुम्हाला वाचवणार आहे ते लक्षात ठेवा.
सांताक्रूझ उड्डाणपुलाखाली कलिनाकडून कुर्ल्याला जाताना सिग्नल वर पोलीस कर्मचारी वाहनांना बाजूला घेऊन दंड मारतात
मग त्यांना बाजूलाच हे रस्त्यावर अनधिकृत पार्किंग वाहन दिसत नाहीत? हे कोणाच्या आशीर्वादामुळे असेल ? @MTPHereToHelp
वाकोला PI व वाहतुक विभाग करतोय काय?
@MumbaiPolice
हेलो फ्रेंड्स,
आज रात जब मैंने ये वीडियो देखी तो मुझे स्पेस टेक्नोलॉजी की बहुत याद आई।
उत्तराखंड की राजधानी देहरादून में मात्र 16 करोड़ की लागत में पुल बना था। अब उसकी सड़क धंस गई है।
थैंक यू फ्रेंड्स, फिर मिलते हैं अगली वीडियो में।
Any idea, WTH is this "Radio Uncle" who has defaced all newly painted walls & buildings across Matunga West, Mahim, Shivaji Park areas.
@MumbaiPolice@Mahim_PS@mybmcwardGN
अभिजीत दिपके ने राजकारण करू नये , तो त्याचा प्रांत नाही , असा प्रेमळ सल्ला शिंदे मंत्री संजय शिरसाठ ह्यांनी दिला.
अभिजीत दिपके बोस्टन युनिव्हर्सिटी मधून मास्टर डिग्री घेऊन आलेत त्यांनी गप्प नोकरी करावी. माझा बारावी पास झालेला नाजूक पोरगा नुकताच नगरसेवक झालाय. स्पर्धा नकोय !
प्रति,
मा. अपर मुख्य सचिव (Additional Chief Secretary),
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन
मंत्रालय, मुंबई ,
@MahaDGIPR
एका सामान्य नागरिकाची वेदना…
मी ना मंत्री आहे, ना आमदार, ना खासदार, ना मोठा नेता.
मी फक्त एक जागरूक भारतीय नागरिक आहे.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये हजारो नागरिकांचे जीव जात असल्याचे पाहून मी शांत बसलो नाही. स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून 29 दिवस 490 किलोमीटर पायी चालत महामार्गाची पाहणी केली. खड्डे, ब्लॅक स्पॉट्स, अपघातप्रवण ठिकाणे, त्रुटी यांचा अभ्यास करून पुराव्यांसह सविस्तर अहवाल तयार केला.
तो अहवाल शासनाकडे ईमेलद्वारे पाठवला. प्रत्यक्ष मंत्रालयात जाऊन जमा केला. टपाल विभागातही सादर केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून प्रत्यक्ष परिस्थिती समजावून सांगण्याची विनंती केली.
@MORTHIndia@nitin_gadkari@NHAI_Official@MORTHRoadSafety
पण आजही भेट मिळालेली नाही.
प्रश्न एवढाच आहे…
एका जागरूक नागरिकाने देशहितासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनाही जर दारातच थांबवले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची व्यथा कोण ऐकणार?
महामार्गाचा विषय आला की अनेकदा नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पाठवले जाते.
“हा विषय NHAI चा आहे.”
“हा PWD चा आहे.”
“हे केंद्र सरकारचे आहे.”
“हे राज्य सरकारचे आहे.”
पण या सर्व प्रक्रियेत सर्वात मोठी किंमत कोण मोजतो?
सामान्य नागरिक.
रस्त्यावर अपघातात जीव गमावणाऱ्या व्यक्तीला हे महत्त्वाचे नसते की रस्ता कोणत्या विभागाच्या अखत्यारीत होता. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे असते ते फक्त एक जीव वाचला असता का?
माझी अपेक्षा कोणावर टीका करण्याची नाही.
माझी विनंती इतकीच आहे की, जेव्हा एखादा नागरिक अभ्यासपूर्ण अहवाल, पुरावे आणि उपाययोजना घेऊन येतो, तेव्हा त्याला किमान काही मिनिटे भेट देऊन त्याचे म्हणणे ऐकले जावे.
कारण लोकशाहीमध्ये नागरिक हा केवळ मतदार नसतो; तो शासनाचा भागीदारही असतो.
“Prevention is Better Than Cure” हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले, तर अनेक निष्पाप जीव वाचू शकतील.
🇮🇳 देशहितासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना वेळ द्या. कदाचित एखाद्याचा जीव वाचेल.सोबत पुरावे ही जोडत आहे.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
📧: [email protected]
ही महाराष्ट्राची बदनामी नाही तर नागपूरची वस्तुस्थिती आहे….!
पण कृपया याबाबत कुणीही सरकारला प्रश्न विचारू नयेत, अन्यथा तुमच्या कपाळावरही ‘भाडे के तट्टे’ असा टॅग लागेल.
आता अल निनोच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून आम्ही थेट शहरातच नदी आणल्याचा दावा या सरकारने करू नये म्हणजे झालं..!
प्रयागराज के डॉक्टर नरेन्द्र सिंह ने वीडियो बनाकर सोशल मीडिया में शेयर किया, प्राइवेट बिना नम्बर प्लेट की गाड़ी से 6-7 लोग आए और प्रोटेस्ट में शामिल होने वाले छात्रों को घरों से खींचकर मारते पीटते गाड़ी में भरकर ले गए।
प्रोटेस्ट समाप्त होने के बाद छात्रों की मुश्किलें बढ़ गई हैं, वह अपने घरों में भी सुरक्षित नहीं हैं।