सरकारने हिंदुह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे जुने वीडियो,भाषण सुद्धा आता ह्या लॉकडावून च्या काळात दाखवायला हरकत नाही,
सहमत असेल तर नक्की like करा!
नाशिकरोड उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे, विशेषतः पावसाळ्यात दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे, चिखलमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री आणि मा. महापौर साहेबांनी कृपया या कामाकडे तातडीने लक्ष देऊन
#PritamAndPedro म्हणजे मनोरंजन, थरार आणि भन्नाट परफॉर्मन्सचा परफेक्ट डोस! 🔥👏
प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. कथा, विनोद आणि सस्पेन्सचा जबरदस्त मिलाफ! हा अनुभव नक्की घ्या. ❤️🎬
सलाम संपूर्ण टीमला!
@bomanirani@MonaSingh@ShrutiMarathe#RHF#JiO
“जलद श्रीमंत होण्याचं स्वप्न… आणि त्यामागचं काळं सत्य उघड करणारी भन्नाट सीरीज — The Pyramid Scheme
MLM, fake motivation, easy money traps आणि बरच काही
Power-packed performances
ही फक्त entertainment नाही… reality check आहे.
#ThePyramidScheme#MLMScam#WebSeries#MustWatch
1960s च्या मुंबईचा रॉ vibe, power, politics, ambition आणि एका सामान्य माणसाचा अंडरवर्ल्डपर्यंतचा प्रवास… 🔥
#MatkaKing खरंच भन्नाट निघाली!
Storytelling, performances आणि त्या काळाची feel — एकदम top notch.
विशेषतः
Vijay Varma यांनी अक्षरशः स्क्रीन जिंकली! 👏
A remarkable portrayal of Xerxes sir by @jimSarbh in Made in India: A Titan story . His performance beautifully honors one of India's greatest visionaries, bringing an inspiring chapter of our history to life. 👏🇮🇳 #JRDTata#JimmySarbh#TITAN
सामान्य माणसाला पोलिस स्टेशन, कोर्ट-कचेरीची पायरी चढायची इच्छा नसते, पण नहाग कधी तरी जावे लगते...
#मोदी सरकारने न्याय व्यवस्थे मधे अमूलाग्र बदल करुण लोकांना वर्षानुवर्ष न्याय मिळण्याची वाट बघन्या ऐवजी काही दिवस अथवा महिन्यामधे निकाल लागेल अशी व्यवस्था करावी
#अपेक्षा@narendramodi
@narendramodi@AmitShah You had assured that innocent investors affected by financial scams in West Bengal would receive justice and that their hard-earned money would be returned wherever possible.
We humbly request your intervention in the TP GLOBAL matter.
Dear @narendramodi Ji & @AmitShah Ji
numbers of TP GLOBAL investors still waiting for their hard-earned money. Many families facing financial hardship while funds remain frozen by ED
We humbly request ur intervention to help genuine investors get their rightful money bak
#TPG
@CPMumbaiPolice@MumbaiPolice Sir..
I am unable reach there but given my statement in February 25 related #TP_GLOBAL scam at #EOW_MUMBAI
But Still waiting for result and own fund Recovery.
Hope my request receive to you and i will get justice ASAP.
Must have Car Features:
- 6 Airbags
- Power Windows
- Electric Mirror
- Hill Assist
- TPMS
- Dashcam
- Steering Controls
- Infotainment System
- Quality Speakers
- Front & Rear Sensors
- Rear Camera
- Android Auto/Apple CarPlay
What are some others?