कधी कधी परिस्थितीपुढे इच्छा नसतानाही मनावर दगड ठेवावा लागतो…
आणि त्या कठोर निर्णयाची किंमत अनेकदा आपल्या जवळच्या नात्यांना मोजावी लागते.
काही निर्णय फक्त मनाला खूप जड असतात…!
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म#मराठी#विचार#marathimotivation#marathi#motivation
@PayPal Could you please check the status of this payment and let me know if any further action is required from my side?
Thank you for your assistance. I look forward to your response.
Kind regards,
Yallappa Kokane
PayPal Email: [email protected]
Contact number : 9892567264
@PayPal
Dear PayPal Support Team,
I hope you are doing well.
I received an email from PayPal stating that Facebook (Meta) has sent me a payment of USD 39.75 to my PayPal account ([email protected]).
@PayPal In my Facebook Payout dashboard, the payment status shows "Paid", and it states that the payout was sent to my PayPal account on July 22, 2026.
However, I am unable to see this transaction in my PayPal Activity, and the amount has not yet been credited to my linked bank account.
@RailMinIndia नमस्कार,
बदलापूर वरून सकाळी ७:१४ ह्या लोकल ट्रेन मध्ये ( कर���जतच्या बाजूने पहिला डब्बा, पहिला दरवाजा, मोटरमनच्या अगदी मागची बाजू) गाडी ११३४ C पंख्याची एक पात तुटली आहे. या गर्दीत प्रवाशांना गर्मीचा त्रास होत आहे.
विनंती आहे की याकडे लक्ष द्यावे.
"करून तरी बघ!"
मनातून आलेला हा एक छोटासा आवाज अनेक मोठ्या यशांची सुरुवात ठरतो. माणसांनी पहिलं पाऊल उचलण्याचं धाडस करावं. रस्ता आपोआप मोकळा होत जातो आणि यश तुमच्या दिशेने चालत येतं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
#म#मराठी#विचार#marathimotivation#marathi#motivation
@RailMinIndia
नमस्कार, अंबरनाथ फलाट क्रमांक ३ वर येथे दिलेल्या छायाचित्रानुसार घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कृपया ताबडतोब साफसफाई करावी ही नम्र विनंती. प्रवाशांना याचा खूप त्रास होत आहे.
@srdomcogbbcr@drmmumbaicr@RailwaySeva@RailMinIndia नमस्कार,
आमचं अजूनही समाधान झालेलं नाही. कचरा अजूनही तेथेच आहे. याचा प्रवाशांना दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. हा कचर�� जवळ जवळ सहा महिने तेथेच पडून आहे. येथे दिलेले छायचित्र ही आजची परिस्थिती. विनंती आहे की संपूर्ण साफ सफाई करावी. पावसाळ्यात याचा खूप त्रास होऊ शकतो.