@Jitu_Likhit वयापेक्षा भुमिकेचा विचार केला असावा, व त्या भुमिकेला योग्य न्याय कसा द्यावा हे त्यांना माहित असावं आणि त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या प्रतिसादातून कळतो.
@Jitu_Likhit होय. त्यावेळची सर्व टीमच विशेष होती. मुळात डॉक्टर, निळूभाऊ, प्रभावळकर, मधुताई वर्षा उसागावकर आणि बाकीच्या विभागातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ कोणताही मोठेपणा बाळगून नव्हते.
खुप समृद्ध करणारा अनुभव व शिकवण देणारी टीम.