Ram Mandir donation box theft : अयोध्येतील राम मंदिरात दानपेटी आणि दागिन्यांची चोरी करण्याचा कट काही अज्ञात टोळीने रचला होता. मात्र मंदिर प्रशासनाने बसवलेल्या गुप्त कॅमेऱ्यांमध्ये ही टोळी कैद झाली, ज्यामुळे त्यांचा चोरीचा प्रयत्न उघड झाला आणि प्रकरण समोर आले. #AyodhyaNews
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
Constitution in one hand
Battle axe in the other to protect it.
This is the best birthday wish I have seen today.
Happy birthday to the greatest leader of our generation & the defender of the Constitution of India. @RahulGandhi
लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्मा. श्री. राहुल गांधी जी यांना वाढदिवसानिमित्त मंगलदायी, शुभदायी, आनंददायी, आरोग्यदायी, सुखदायी, यशदायी, उदंड आयुष्यदायी शुभेच्छा...!
‘सॉरी... मी खूप दूर जात आहे’
सुसाइड नोटमध्ये हे लिहून २२ वर्षीय उमेश माळीने आत्महत्या केली.
उमेश राजस्थानातील सीकर येथे राहून NEET ची तयारी करत होता. मात्र परीक्षेला अवघे ६ दिवस बाकी असताना BJP च्या घातक व्यवस्थेने त्याचा जीव घेतला.
BJP सरकारची भ्रष्ट व्यवस्था विद्यार्थ्यांचा ‘खून’ करत आहे, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करत आहे. पण नरेंद्र मोदींना काहीही पडलेलं नाहीये ते त्यांच्या स्वतःच्या जगात रमले आहेत.
मोदी सरकारच्या काळात ना कुणाची जबाबदारी निश्चित केली जात आहे, ना पेपर लीकसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत आहे .
ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे!