महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे.
कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा ��ंपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.
#Maharashtra
आता शोधून दाखवा असे पंतप्रधान—
ज्यांनी
₹240 मध्ये युरिया 🔥🔥🔥🔥🔥
₹450 मध्ये अमोनिया🔥🔥🔥🔥🔥
₹600 मध्ये डीएपी🔥🔥🔥🔥🔥
₹350 मध्ये गॅस सिलेंडर🔥🔥🔥🔥🔥
₹60 मध्ये पेट्रोल🔥🔥🔥🔥🔥
आणि ₹55 मध्ये डिझेल उपलब्ध करून दिले. 🔥🔥🔥🔥🔥
RTI कायदा, शिक्षणाचा हक्क कायदा, वनहक्क कायदा 2006, अन्न सुरक्षा विधेयक, आधार कार्ड, मनरेगा यांसारख्या सामान्य माणसाच्या जीवनाला थेट स्पर्श करणाऱ्या योजना कोणत्याही दिखाव्याशिवाय, फसवणुकीशिवाय किंवा भ्रष्टाचाराशिवाय प्रभावीपणे राबवल्या।
देशाती�� कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। कापूस आणि शेंगदाण्याला विक्रमी भाव दिले। संपूर्ण जग आर्थिक महामंदीच्या विळख्यात सापडले असताना देखील भारतासारख्या देशाला तिचा मोठा फटका बसू दिला नाही।
RTI सारखा कायदा लागू करून स्वतःच्या सरकारमधील भ्रष्ट लोकांनाही तुरुंगात पाठवण्याची हिंमत दाखवली।
गरज पडली तेव्हा माध्यमांसमोर थेट संवाद साधला, पत्रकार परिषद घेतली। कमी बोलले, पण ठाम आणि स्पष्ट बोलले।
कोणाच्याही दबावाला न घाबरता परदेशात भारताची भूमिका ठामपणे मांडली आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर देशाची बाजू स्पष्ट केली।
अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही।
नेहमी स्मरणात राहतील — Manmohan Singh Ji🙏
भाजप मनुवादी का आहे? याच उत्तर..
यांच्या लेखी महिला ही एक गर्भाशयाची पिशवी आहे..तिने चार मुलं काढायची...एक संघाला द्यायचे..उरलेले कोण पोसणार असले प्रश्न विचारायचे नाही! महिलांनी पोर सोडा, लग्न पण न करण्याची वेळ आली आहे! स्वतःसाठी जगा, गर्भाशयाच्या पिशवी साठी नाही आणि या घाणेरड्या राजकारण्यांसाठी तर नाहीच नाही! #मनुवादी
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंनिस तर्फे उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल.
हा कायदा अस्तित्वात येण्याला 12 वर्षे झालीत तरीही राज्य सरकारने कायद्याला पूरक रुल्स केले नाहीत. https://t.co/zebPzPcudr
कुंभमेळा नव्हे, हा तर कमिशन मेळा!
लाच घेताना पकडलेला सरकारी अधिकारीच सांगतोय की मंत्र्यापासून खालपर्यंत सगळ्यांचे कुंभमेळ्यातील कमिशन फिक्स आहे. खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ आली तरी या सत्ताधाऱ्यांची खादाड वृत्ती काही कमी होईना.
लिंगपिसाट अशोक खरात याच्या कुटुंबियांच्या नावे 52 सातबारे आहेतच शिवाय जो खरातला वकील पैसा कायदेशीर मदत सगळं पुरवतो आहे. त्या उपजिल्हाधिकारी आणि खरात यांची आज पाथर्डी फाटा परिसरातील एकत्रितपणे असलेली कोट्यवधींची जमीन उघडकीस आली आहे. त्या व्यक्तीचे नाव अभिजित भांडे पाटील आहे.
फडणवीसांना संगमनेर ऍसिड हल्ल्यातील आरोपी सापडत नाही आणि अशोक खरातला अटक केल्याचे कसले श्रेय घेता?
खरातला इतक्या उशिरा अटक झाली हे तुमचे पाप आहे. नको तिकडे श्रेय घेऊ नका!
चित्रा वाघ यांनी सांगावं,
वर्षभरापुर्वी एका पत्रकाराने हा विषय बाहेर काढल्यानंतर याच देवेंद्र पंतांच्या गृहविभागाने ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्या लिंगपिसाट अशोक खरातच्या अनेक काळ्या ��्यवहारात आपल्या सरकारमधील दिल्लीपासून मुंबई, नाशिक पर्यतच्या लोकांचाही सहभाग होता हेच समोर येणाऱ्या फोटोंमधून दिसून येत आहे. मग आता कारवाई करून महिलांच्या सन्मानाच्या कसल्या गप्पा मारताय, फडणवीसांना कर्तव्यदक्ष, न्यायप्रीय वगैरे दाखवणं याला तुमचा लाळचाटेपणा का म्हणू नये ?
आता अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे, किळसवाणे व्हिडीओ बाहेर आल्यानंतर जनक्षोभ उसळेल, मग तुमचे सगळे काळे कारनामे ही समोर येतील, या भितीने तर ही कारवाई घाईघाईत झाली नाही ना ? फक्त या भोंदू अशोक खरात ला अटक करून त्याच्या माध्यमातून काळे कारनामे करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर हे महायुतीचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत नाही ना ?
#AshokKharat #Maharashtrapolitics #Womanempowerment
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChitraKWagh @BJP4Maharashtra