@jaimaharsashtra @BhatkhalkarA@AUThackeray आज श्रीलंकेतील परस्थिती तरी नाही झाली ना पाहिले कोण तुम्हाला फ्री वाटत होते हो एक सिलेंडर घ्यायला लाईन लावत होता ब्लॉक ने सिलेंडर उचलत होता हे सगळ विसरला का? राहिला विषय तुम्हाला पेट्रोल डिझेल कोणी फुकट आणून देते का भारतात बाहेरच्या देशात काय स्थिती आहे बघा.
@BhatkhalkarA@AUThackeray अहो अजून वसुलीची काम बाकी आहेत नंतर करतील पाऊस सुरू झाला की फक्त सरकारची गुंडगिरी आणि माफिया गिरी चालू आहे दुसरीकडे कुठे लक्ष आहे