लिहून दिलेले वाचायचे आणि प्रश्नांना उत्तर न देता महाराष्ट्र दूषित करणारे काम केलेल्या गोष्टी च्या टोमणे मारण्यात @mieknathshinde यांचा वेळ जातं आहे.... भाजपा ने बळीचा बकरा बनवला आहे.. एक चांगला शिवसैनिक वाया गेला.
@Dev_Fadnavis@CPMumbaiPolice मुंबई मध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक जे या निवडणुकीत हरले आहेत त्यांना पोलीस सुरक्षा का? जनतेचा पैसा हे शो शायनिंग साठी वापरत आहेत... कृपया लवकरात लवकर कारवाई करावी. @AUThackeray@rautsanjay61
वॉर्ड क्र 81 जिजामाता रोड कनोसा सर्कल ते गुरुद्वारा पर्यंत रोज सकाळ सायंकाळी हे परप्रांतीय फळ वाले ज्यांना कोणत्या विभागत धंदा लावला आहे त्या विभागाचे नाव माहिती नाही असे आहेत त्यामुळे लोकांना मोठया वाहनाना ये जा करताना त्रास होत असतो. @mybmc@mybmcWardKE@MTPHereToHelp
@rautsanjay61 साहेब का बोलले भारतातील तरुण मंद आहे ते ह्या साठी @purveshsarnaik तुम्ही युवा नेते मग neet पेपर फुटी वर का नाही आवाज उठवला? कोणता युवक आहात तुम्ही दबावाखाली कि विकला गेलेला?
@PratapSarnaik साहेब अंधेरी इस्ट ला स्टेशनं बाहेर सकाळ संध्यकाळ रिक्षा उभ्या असतात पण ते एअरपोट शिवाय इतर भाड घेत नाहीत त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत आपण यावर कारवाई करावी 🙏
अशोक खरात याला आणि त्याला सहकार्य करणाऱ्या सर्वाना कडक शिक्षा तर होयलाच पाहिजे पण जो मुद्दा पोलिसांनी सांगायला पाहिजे तो मुद्दा या दमानिया मॅडम का बोलत आहेत?
यांना cdr कुठून मिळाला ह्याची हि चौकशी होयला हवी.... सरकारी यंत्रणा पेक्षा दमानिया यांची यंत्रणा मोठी आहे का?
मी सहसा माझ्या इंटरव्यू ची लिंक शेयर करत नाही. पण खरात, राऊत, अंधारे आणि जयश्री खाडिलकर यांना ह्या विषयाची माहिती देण्यासाठी मी हा शेयर करत आहे
Zee 24 Taas च्या मानश्री चे धन्यवाद
https://t.co/yY12pHHtcv
काल पक्षासाठी बोझ असलेल्या 20 पैसे वाले ट्रोलर असे बोलल्या पण त्या जे आरोप करत होते ते विधानपरिषद परत मिळावी म्हणून कोणी तरी लिहून दिलेला मसाला चाटत होत्या हे सिद्ध झालं....
महाराष्ट्रातील किळसवाना प्रकार... ह्या महिला स्वतः त्यात अडकल्या आहेत आणि ह्या स्वतः पोलिसांना आदेश देत आहेत.... खरच कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमच्या शिवरायांचा
आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.
@Maha_MahilaAyog@DGPMaharashtra
आदरणीय @AUThackeray जी तुम्ही महाराष्ट्राचे भविष्य आहात पण तुम्ही कुठे चुकलात तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जे नेते सोडून गेले त्यांना पक्षाची चार चार पद देऊन चूक केलात....आपल्या विचाराने महाराष्ट्रात उत्तम काम करायला आजही शिवसैनिक सज्ज आहे फक्त पद यापुढे एका नेत्याला एकच द्या.