मी आणि जनशताब्दी चा प्रवास
नाशिक ला कॉलेज मध्ये असताना नेहमी येने-जने जनशताब्दी ने करायचो
सकाळी औरंगाबाद हुन 6 ला सुटणारी आणि मला नाशिक रोडला 9 15 ला पहचवणारी त्यामुळं तिला नेहमी प्रथम प्राधान्य असायचे.
शक्यतो मी नाशिक जाण्यासाठी आरक्षण करायचो.
आठ वर्षे लहान लेकराने शॉर्टस घातले म्हणून यांचा धर्म भ्रष्ट होतो,क्रिती सेनन ने रक्षाबंधनला वेस्टर्न ड्रेस घातला म्हणून यांचा धर्म भ्रष्ट होतो...
पण.. श्रीकृष्ण दहिहंडी सोहळ्यातील अश्लिल नृत्यांवर ताल धरताना यांचा धर्म भ्रष्ट होत नाही... सोयीनुसार धर्माचा वापर करायला आला पाहिजे...
युपी बिहार ला नावं ठेवत बसतो आपण आणि आपला महाराष्ट्र कुठं चालला आहे??
बापटला तुम्ही तर्काच्या आधारावर खोडून काढू शकत नाही. संविधानिक, कायदेशीर आणि नागरिकांच्या हिताची भूमिका मांडल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. ऐतिहासिक आणि तत्कालीन संदर्भ देताना हा माणूस मागे हटत नाही. धर्म आणि परंपरेच्या नावे सुरू असलेला धुडगूस थांबला पाहिजे.
#एकबापट#लाखबापट
Note ban was not stupid. It was EXTREMELY stupid. Here is why:-
1) Zoom in on this image: what does it say-- it says that I PROMISE to pay the bearer this sum of 1000 rupees
2) This is a sovereign promise. The line never said: I promise to pay the bearer this sum of 1000 rupees. BUT...1 day, I might ask you to get in line & change notes.
And, if you can't do it: then, well, lol.
3) The day this note was banned, this promise was broken.
Forget about whether this good/bad (outcome wise), the note ban was a disaster because it set the belief that words of the sovereign can't be trusted.
General junta can be followed by drama and movies. But institutional investors watch all these things very closely. And, make their investment decisions accordingly.
And, guess what they're showing their faith (or the lack of it) by pulling money out in record numbers.
@TheOfficialSBI thank you for worst service. Your just for harassing the customer.
Why your are promoting degital India.
If just want collect photocopy of everything.
16-YEAR-OLD GIRLS TEAR THROUGH GOVT’S “ANTI-NATIONAL” SCRIPT 🔥
REPORTER: What happened here?
KANIKA 😡: We were marching peacefully. Police pushed us, hit us, tore clothes and hurt students. Is this why they have power?
REPORTER: Why did you come?
ANSHIKA 🔥: We skipped school because we care about our future. If fighting for education is wrong, then what is right?
REPORTER: What is your message?
RIYA 🎯: We are 12th-class students. If we stay silent today, this broken system will become our tomorrow. We want education, safety and accountability.
THE MOMENT: These girls did more damage to the “anti-national” narrative than any speech could. They came with school bags and left power exposed.
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादा��े धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठ���ं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा��महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच���या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फ���णवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा व��पर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
आयुष्याच्या जगण्याच्या काळात तारुण्य पंधराव्या सतराव्या वर्षी सुरू होतं....आणि ते मला वाटते पस्तीशी चाळीशी पर्यंत टिकून राहतं....
पण त्यातही मला वाटते नवतारुण्य हे बाविशी पंचविशी पर्यंतच असतं...त्यांनंतर नाही...
आम्ही पुरुष जात असल्याने सांगतो..या काळापेक्षा सुवर्ण काळ परत आयुष्यात येत नाही...
अठरा ते पंचविशी पर्यंतचा काळ हा माणूस जगण्याच्या काळातील सुवर्ण काळ आहे...
मी तो पार करून आठ दहा वर्षे झाली..
सध्या जे या काळात आहेत..जगून घ्या...
परत फक्त आठवण राहते.
माझी अ���ी प्रामाणिक इच्छा आहे , की अशा प्रत्येक #Dog_Lover ' व्यक्तीच्या घरात एका तरी व्यक्तीला असा #Rabies झाला पाहिजे ..
तुमच्या नको त्या प्राणी प्रेमामुळे एखाद्या आई बापाचा काळजाचा तुकडा त्यांच्या नजरे समोर जर अशा प्रकारे जीव सोडत असेल तर थू आहे समाज म्हणून आपल्यावर .. थू ss !
वटपौर्णिमा स्पेशल...
"वड म्हणाला बायकोला दोन्ही हात जोडून"
कविता ऐकून पोटभरून हसून घ्या...नवऱ्यांकडे दुःख विसरायला दुसरा कोणता पर्याय नाहीय...हसत राहा फक्त...!!!
😝😂😝😂
मला "जय शिवाजी" म्हटले
उर भरून आला. मी पण त्याला जय महाराणा प्रताप बोलून उत्तर दिले त्याला पण मझ्या स��रखेच वाटले असेल तसे त्याच्या चेहऱ्याच्या हावभाव वरून वाटले.
जय भवानी जय शिवाजी
जय महाराणा प्रताप
या वर्षी मार्च महिन्यात राजस्थान सहलीला गेलो होतो.
उदयपूर मधील एक छोटासा किस्सा.
उदयपूर रात्री ९ लाच बंद होऊन जाते.
मी medical शोधत होतो तेंव्हा एक स्थानीकाला विचारले त्याने पत्ता सांगितले जाता जाता त्याने मी कुठला हे विचारले. मी सांगितले की महाराष्ट्रातला आहे. त्याने लगेच