स्वतःचे मोठे फोटो लावलेल्या पोस्टर समोर तरूण मुलींचे हिडीस नृत्य सुरू आहे याचे त्यांना कौतुक वाटतय कि काय? बाजूला आपलीच खरी शिवसेना हे जगाला दाखवण्यासाठी स्व बाळासाहेब व आनंद दिघे साहेब यांचे फोटो लावले आहेत याचेही यांना भान नाही????
या सार्वजनिक बिभत्स पणाला सर्वस्वी कारण��भूत एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यामुळे हे नाकर्ते आणी मराठी द्वेषी आणि परप्रांतीय पूजक फडणवीस सरकार सत्तेत आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक सणाला गलिच्छ स्वरूप देणे, मराठी माणसाला भाषेला अपमानित करणे सुरू आहे.
महाराष्ट्राच्या सणाचे वाटोळं केलं जातंय, राजकारण्यांनी आणि काही परप्रांतीयांनी मराठी सणात असा थिल्लरपणा वाढवून अश्लीलपणा वाढवून सणांना गालबोट लावले जातेय.
हे वेळीच थांबवा
शासनाने आणि पोलिसांनी याकडे गांभीर्यानी पाहावे आणि धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्य��बद्दल अशा सर्व आयोजकांवर गुन्हे नोंदवावे.
व्हिडीओ पुरावे ग्राह्य धरले जावेत.
राजकारण्यांनो हा संतांचा, थोर महापुरुषांचा महाराष्ट्र आहे
तुमच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच�� वाटोळं करायला घेतलं आहे .
महाराष्ट्राला युपी बिहार करणे सुरू आहे, आवरा यांना.
पोलीसांना व सांस्कृतिक विभागाला, प्रशासनाला हे दिसत नसेल का?
पुढच्या वर्षी परवानग्या नाकारल्या जाव्यात
@ShelarAshish
@DGPMaharashtra
#सांस्कृतिकअतिक्रमण #marathi #maharashtra #महाराष्ट्र
#मराठीएकीकरणसमिती
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा करणे हे किती हास्यास्पद आणि शिवसेना या नांवाला, स्व बाळासाहेब ठाकरे आणि स्व आनंद दिघे यांना किती कलंकित करणारे आहे याचा ढळढळीत पुरावाच शिंदे यांनी जगाला दिला आहे.
@KishorShinde984 हिंदूंच्या सणांत बिभत्स प्रथा पाडण्याचे काम भाजप देशात आणि महाराष्ट्रात करत आहे. दंगली घडवणे, समाजा-समाजात तेढ निर्माण करणे ही केवळ भाजपची परंपरा आहे आणि मक्तेदारी सुद्धा.
@Sonalimumbai1 हे तुमचे “डॅायलॅाग” फार जुने झाले…
पण तुम्हाला आठवतय का?
तुमच्या दृष्टीने संपलेल्या पक्षाच्या पक्षप्रमुखाच्या घराच्या पायऱ्या तुमचे “देव” किती वेळा चढले आहेत? आठवून सांगा.. तुम्हाला लवकर आठवाव म्हणून 👇🏻
@wordsMahfil भाजपचा आणि पुण्याचा काय संबंध? लोकमान्य टिळकांशी काय संबंध? पुण्यातील गणेशोत्सवाची १३० वर्षांची परंपरा काय डीजेने सुरू झाली होती का? भाजपचा या परंपरांशी संबंध काय? त्या पोर्शेच्या मालकाला शिक्षा झाली का? परंपरा!!!!
@Sonalimumbai1 तुम्हाला कळतो का जीडीपी? तुमच���या अवाक्यातील आहे नं हा विषय? मग वाढवा कि ज्ञान सगळ्यांच!! दिल्लीत संघाची टोलजंग इमारत बांधली आहे म्हणे !!! कोणी विचारलं कुठून पैसा आला? देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात स्वतःच्या इमारती उभ्या करायला भाजप कडे पैसा कुठून आला? कोणी विचारलं का?
@SunainaHoley@RKTweetsIn@KishorShinde984 लाऊड स्पीकर व डीजेचे समर्थन केले की आस्तिक व विरोध केला की नास्तिक.
हिंदूस्थानात नास्तिकांना चोपण्याचे अधिकार आस्तिकांना…
जैन, मारवाडी, बिहारी, उत्तरप्रदेशी आंदोलकां बाबत अतिशय दयाळू व आत्मियता बाळगणारे भक्तांचे देव सर्व मराठी समाजाला धडा शिकवण्याचा विडा उचलणारे दे वा भा ऊ.
प्रगत महाराष्ट्राचे अतिप्रगत, बुद्धिमान आणि तेजस्वी ��ुख्यमंत्र्यांचे चपळ, चलाख आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ महाराष्ट्र पोलीस. यांचा डींडीम सार्या जगात गाजतोय.
I am pretty sure that most of the Gujarati community Mumbai and Gujarat will love this hatred shown by Mukesh Ambani towards Mumbai. ARROGANCE OF AFFLUENCE.
आणखीन किती मुदतवाढ? आणि का?
मुख्यमंत्री महोदय मतांचे गणिते सोडा, दिल्लीसमोर झुकू नका
महाराष्ट्राची मराठी ओळख टिकवा.
मराठी भाषा अ��िवार्य निर्णय तात्काळ लागू करा.
आधीच खुप वर्षे अंमलबजावणी झाली नव्हती
#हुतात्मास्मारक #मुंबई
मराठी एकीकरण समितीकडून मराठी मुंबईसाठी झालेल्या १०७ हुताम्यांना अभिवादन करून मुख्यमंत्र्याच्या वतीने माफी मागितली.
जय महाराष्ट्र ! जय मराठी !
बापटांबद्दल बोलणार्या या मुजोर भाजप वाल्यांना बहुधा पुण्यातील सगळ्या गल्ल्यांतील, उकिरड्यांवरील झाडून सारे कुत्रे ओळखत असावेत… कुत्रे चोरांना बरोबर लक्षात ठेवतात.