AMVI ची 560 पदे रिक्तच
ह्या रिक्त पदांचा AMVI 2020 जाहिराती मध्येच समावेश करावा.
बेरोजगारीच्या या महासंकटातून युवा वर्गाला बाहेर काढण्याची सरकार व संबंधितांनी जबाबदारी घ्यावी, आम्हाला न्याय हवाच.
No Job No Vote ✌️
#FILL_ALL_560_FOR_AMVI_RTO#INCREASE_VACANCIES
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) ची पूर्व परीक्षा 15 मार्च 2020 रोजी 240 पदांसाठी घेण्यात आली आहे. RTO department मध्ये सध्या 560 पदे रिक्त आहेत ह्या रिक्त पदांचा AMVI 2020 मधील जाहिरातीत समावेश करावा
#FILL_ALL_560_FOR_AMVI_RTO
#FILL_ALL_560_VACANCIES_AMVI_RTO#FILL_ALL_560_FOR_AMVI_RTO
रिक्त पदांची भरती करावी कारण,
मेकॅनिकलसाठी कमी आणि तुरळक जागा
कंपन्या बंद जॉब नाहीत
मेकॅनिकल इंजिनिर जास्त बेरोजगार
उच्यशिक्षित असूनही गॅरेज काढून पोट भरण्या पलीकडे काही उपाय शिल्लक राहिला नाही
Akshay (@Akshay38335735) Tweeted:
RTO AMVI ची 560 पदे रिक्तच
ह्या रिक्त पदांचा AMVI 2020 जाहिराती मध्येच समावेश करावा.
बेरोजगारीच्या या महासंकटातून युवा वर्गाला बाहेर काढण्याची सरकार जबाबदारी घ्यावी, आम्हाला न्याय हवाच.
#FILL_ALL_560_FOR_AMVI_RTO#INCREASE_VACANCIES