महाराष्ट्रातील बेरोजगारांचे प्रमाण पाहतात हे सरकारचे खूप मोठे अपयश आहे ,
सध्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची भरती नाही.
MPSC गट क 2025 जाहिरातीत या पदांचा समाविष्ट करून त्वरित सुधारित जाहिरात काढावे.
🙏🌱
#RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. +१
मा. जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय,
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक ५०% या पदाची परीक्षा होऊन, निवड याद्या येऊन देखील नियुक्ती रखडलेली आहे. सदर पदाची जाहिरात देताना, प्राधान्यक्रम बाबत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून योग्य तो खुलासा न केल्यामुळे, सदर भरती प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व न्यायालयाने सदर नियुक्ती ला स्टे दिलेला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ५ तारखा होऊन देखील अजून केसची सुनावणी सुरू झालेली नाही.
२६०० गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य कुटुंबातील निवड झालेली मुले, गेले 5 महिन्यांपासून नियुक्तीकडे डोळे लाऊन बसले आहेत व प्रचंड मानसिक ताणातून जात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख ६ फेब्रुवारी आहे.
आरोग्य सेवक ५०% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन न्यायालयात सर्व माहिती पुरवण्याचे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन, उमेदवारांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी ही विनंती.
@Jaykumar_Gore@AUThackeray@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@AAPMaharashtra
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
🔸Launch of quarterly magazine 'Maha Awas', of the Rural Development and Panchayat Raj Department at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा आवास' या ग्राम विकास आणि पंचायतराज विभागाच्या त्रैमासिकाचे प्रकाशन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ग्राम विकास एवं पंचायतराज विभाग की त्रैमासिक पत्रिका, 'महा आवास' का विमोचन
🕝 2.25pm | 3-2-2025📍Mantralaya, Mumbai | दु. २.२५ वा. | ३-२-२०२५ 📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@GulabraoRPatil@Jaykumar_Gore@DRPANKAJBHOYAR@iYogeshRKadam
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मा. आयोग @mpsc_office,
लिपिक ७००७ जागा आणि कर सहाय्यक ४६८ जागा यांची General Merit List दिवाळी अगोदर लावून मुलांना दिलासा द्यावा.
General merit list म्हणजे अंतिम निकाल नाही. हे General merit list सोबत एक notification टाकून clear करू शकता.
आयोगाला विनंती आहे की न्यायिक प्रक्रियेच्या अधीन राहून general merit list जाहीर करावी.
@Drsuvarnas@AAPMaharashtra
राज्यातील बेरोजगार तरुण तरुणींना “न्याय” देण्याचा इंडिया आघाडीकडून प्रामाणिक प्रयत्न होतोय.
राज्यातील इंडिया आघाडी च्या घटक पक्षांतील तरुण नेते लाखो तरुणांना सक्रिय पाठिंबा देऊन मदत करत आहेत.
मुंबई महानगर पालिका लिपिक भरतीतील जाचक अटींबाबत मा. आदित्य यांनी पहिल्या दिवसापासून सक्रिय भूमिका घेतल्यामुळे जाचक अट” दूर झाल्या व त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.
कृषीच्या विद्यार्थ्यांच्या
मागण्यांसाठी पुण्यातील आंदोलनात मा. रोहित दादा स्वतः रस्त्यावर उतरले होते. प्रश्न सुटल्यामुळे लाखो कृषी पदवीधरांना “न्याय” मिळाला होता.
नुकताच आरोग्यसेवक ५०% भारती बाबतच्या प्रश्नाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेबांनी मदत केल्यामुळे २६०० बेरोजगारांना आचार संहिता लागण्याच्या अगोदर “न्याय” मिळाला आहे.
मा. नाना भाऊंनी सुद्धा बेरोजगारांच्या प्रश्नावर भूमिका घेऊन ते सोडवण्यासाठी मदत केली आहे हे विसरून चालणार नाही.
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
पेपरफुटी पासून ते जाहिराती न निघणे, नियुक्त्या न देणे आदि अनेक प्रश्न संधीसाधू “शिंदे पवार फडणवीस” सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झाले आहेत.
राज्यात लाखो नोकऱ्या निर्माण करणारे मोठं मोठे उद्योग इतर राज्यात गेले आहेत. राज्यात सध्या अस्तित्वात असलेले उद्योग देखिल गुजरात मध्ये चालले आहेत.
त्यामुळे बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी “महाराष्ट्र द्रोही” शिंदे पवार फडणवीस लुटारुंच्या टोळीला आगमी विधानसभा निवडणूक सपशेल पराभूत करुन राजकीयदृष्ट्या “हद्दपार” करावच लागेल, त्याशिवाय “न्याय” मिळणार नाही!
लढूया आणि जिंकूया… 🇮🇳
@AUThackeray@rautsanjay61@NANA_PATOLE@SanjayAzadSln@iambadasdanve@RRPSpeaks@MahavikasAghad3@AAPMaharashtra@degree_holders @SanjyLakhePatil
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@NCPspeaks@INCMaharashtra@savedemocracyI@harshalpradhan7
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरती सूचनपत्राच्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. सूचनापत्र आज पाठविले जाईल असे आश्वासन मिळाले आहे.
आज सूचनापत्र नाही निघाले तर सर्व २६०० उमेदवारांना सोबत घेऊन पुढील ३० दिवस मा. गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेचा प्रचार करू.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#DhananjayShinde