@rajupatil1234@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde Noramalization च्या नावाखाली जो प्रामाणिकपणे अभ्यास करून मार्क घेणाऱ्या मुलांवरती अन्याय होतोय त्यावरती नक्कीच काहीतरी ठोस पाऊले उचलली पाहिजेत.. तुमच्या सहकार्यत आपण योग्य ती कायदेशीर लढाई नक्कीच लढणार आहोत... थोडा उशीर होईल पण सर्वसामान्य मुलांना नक्कीच न्याय मिळेल...#BMC_RESULT
मा. जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय,
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक ५०% या पदाची परीक्षा होऊन, निवड याद्या येऊन देखील नियुक्ती रखडलेली आहे. सदर पदाची जाहिरात देताना, प्राधान्यक्रम बाबत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून योग्य तो खुलासा न केल्यामुळे, सदर भरती प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व न्यायालयाने सदर नियुक्ती ला स्टे दिलेला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ५ तारखा होऊन देखील अजून केसची सुनावणी सुरू झालेली नाही.
२६०० गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य कुटुंबातील निवड झालेली मुले, गेले 5 महिन्यांपासून नियुक्तीकडे डोळे लाऊन बसले आहेत व प्रचंड मानसिक ताणातून जात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख ६ फेब्रुवारी आहे.
आरोग्य सेवक ५०% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन न्यायालयात सर्व माहिती पुरवण्याचे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन, उमेदवारांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी ही विनंती.
@Jaykumar_Gore@AUThackeray@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@AAPMaharashtra
@AdvS_V_Chole302@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore@AbhiPawarBJP@RRPSpeaks येणाऱ्या 6 तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत high on board सुनावणी आहे. सरकार तर्फे affidavit सादर झालेलं आहे. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रामविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारी यांच्याद्वारे सरकारची बाजू भक्कमपणे मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी🙏🙏
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@AdvS_V_Chole302@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Jaykumar_Gore सरकारचा भोंगळ कारभार चालू आहे. राज्यात GBS आणि HMPV व्हायरस ने थैमान घातले असूनही अत्यावश्यक सेवेतील 2600 आरोग्य सेवक मुलांना नियुक्ती नाही दिलेली.एकीकडे सरकार म्हणते आम्ही 75000 ची भरती करू,इथे यांना 2019 च्या भरतीतील 2600 आरोग्य सेवक मुलांचा प्रश्न सोडवता येईना.@Jaykumar_Gore