औरंगाबाद खासदारांचे घर फोडलं .खासदार फौजिया खान यांच्या घरात चोरी.
चौऊस कॉलनी येथील घराच्या काही रुमचे कुलूप तोडून भांडीकुंडी पळवली. औरंगाबादेत खासदाराचे घरही नाही सुरक्षित. फिंगर प्रिंट एक्सपर्ट, डॉग्सकॉर्ड करून तपासणी..
PFI चे कार्यालय औरंगाबाद पोलिसांकडून सील.
केंद्र सरकारने पी एफ आय संघटनेवर बंदी आणल्यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून तात्काळ पीएफ आय कार्यालय सिल करण्यात आले आहे.
कार्यालयाच्या तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे..
NIA seals all bank accounts
Linked to PFI.
Around 34 accounts locked. All accounts had received foreign funding. Action taken on basis of ED investigation
भगर विषबाधा प्रकरण .वैजापूर पोलिसांची कारवाई . भगर आणि भगर पीठ चे उत्पादक आणि 08 किराणा दुकानाचे मालकावर कारवाई.ग्राहकांनी ते भगर आणि पीठ त्यांच्याकडून खरेदी करून खाल्ले त्यामुळे ग्राहकांना त्रास होण्यास ते दुकानदार ��ारणीभूत ठरले म्हणुन गुन्हा दाखल.
राज्यात पीएफआयच्या 50 ते 55 कार्यकर्त्यांना एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. मराठवाडा आणि विदर्भ मध्ये मिळून 20 ते 21 कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे ...
औरंगाबाद एटीएस आणि औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई पीएफआय चे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते उचलले ..रात्री एकाच वेळी उचलले कार्यकर्ते .औरंगाबाद पोलीस आणि एटीएस ची रात्रभर सुरू होती छापेमारी..
मोठी बातमी! प्रसिद्ध अल्पवयीन ���ूट्युबर गायब, पोलिसात गुन्हा दाखल .औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन यूट्युबर काल दुपारपासून दिवसांपासून ��ेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल .
मुख्यालयीन राहणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबत आमदार प्रशांत बंब यांची नवीन मागणी.
जोपर्यंत शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, तोपर्यंत संबंधित शिक्षकांचे मासिक वेतन देण्यात येऊ नये.
आजपर्यंत शासन निर्णय न पाळणाऱ्या संबंधित शिक्षकांकडून वेतन वसुल करण्याची मागणी..
व्यस्त वेळापत्रकामुळे मी हे पुस्तक लिहिण्याच्या मनःस्थितीत नव्हतो पण अनेक वाचकांचा प्रेमळ दबावाला बळी पडून हे पुस्तक लिहिलं आहे. विशेषत: ज्या वाचकांनी माझं 35 Days हे पुस्तक वाचलं होतं त्यांना शिवसेनेच्या या महाबंडाबद्दल वाचायचे होते. पुस्तक इथे मिळेल
https://t.co/hK4AWMEFWp
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके आज करणार भाजपा प्रवेश. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा इतर नेत्यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश. मीना शेळके यांचे पती ही तालुकाध्यक्ष..
औरंगाबाद उद्यापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद .31 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय .महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांचा निर्णय. औरंगाबाद महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळेसाठी हा निर्णय लागू. उद्यापासून पुन्हा शाळा बंद.
https://t.co/M82nOW8RKs
Highway Fine : वाहनचालकांना स्पीडचा धसका, वेगमर्यादा ओलांडल्यास महामार्गांवर कसा आकारला जातो दंड?@nitin_gadkari@CMOMaharashtra@sanjayp_1