@Hansraj17251855 उलट bjp चाच फायदा आहे यात आणि हो सदावर्ते ला देखील कोर्टात मराठा हा माग���स नाही हे सिद्ध करायला सोपं जाईलच.आणखी एक कमळ वरच्या कडीला घड्याळ दोन नंबर ला आणि राहिलेले ज्याच्या त्याच्या घरच्याला सुद्धा सापडणार नाहीत.मुंडे साहेबांचा बालेकिल्ला..बीडजिल्हा बीड जिल्हा
@Hansraj17251855 एका वेड्या आणि गबाळ्या माणसाच्या नादी लागून शिकलेले पोर किंवा चांगले माणसं जीव देतात हा खूप मोठा मूर्ख पणा आहे. भावपुर्ण श्रद्धांजली 🌹