भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय साधत मानवतेचा मंत्र देणारे थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत श्री भगवानबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त नम्र वंदना!
#भगवानबाबा
वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजातील अज्ञान दूर करून अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी कीर्तन-प्रबोधनाच्या माध्यमातून दूरगामी विचार पेरणारे ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या चरणी वंदन...
#SantBhagwanbaba
धनगर समाजातील माऊली सोट (वय 18 वर्ष) चा मारेकरी लातूर चा गुंड अजून मोकाट आहे ,
laxman हाके नी फोटो दाखवलेला पत्रकार परिषद घेऊन तरीही बाहेर फिरत आहे ,social media वर बंदूक ची फोटो टाकतो
आमदार अभिमन्यू पवार सोबत काय संबध आहे ?
@abpmajhatv@TV9Marathi@mumbaitak@omkarasks
लातूर येथे दिवंगत माऊली उमाकांत सोट या धनगर समाजातील अवघ्या १८ वर्षांच्या मुलाचे निर्दयीपणे हत्याकांड घडवून आणले गेले. या दुर्दैवी घटनेचा सखोल तपास होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी
#
#latur#maulisot#माऊली_सोट#न्याय_मिलेगा
युगपुरुष, थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच यानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवक दिनाच्या तमाम युवा वर्गास मनस्वी शुभेच्छा...
#nationalyouthday2025#SwamiVivekanand
This is our struggle for our own people by our people since 14 days …
@RahulPradhan84 👍👍👍
Since no political gain - NO Politician wish to fight for Somnath Suryawanshi…
प्रस्थापितांना ओबीसी जर ग्रामपंचायतीत, नगरपालिकेत सदस्य म्हणूनही टोचतो तर मंत्री म्हणून किती टोचत असेल?
I fully support Dhananjay Munde ji💪
@dhananjay_munde
१. पाखऱ्या (इयत्ता ७ वी, १९९४-२००४)
१९८३ ते १९९३ या दशकात जन्मलेल्या विद्यार्थ्यांसाठी...!
हा धडा / कविता शिकताना झालेले प्रसंग गमतीजमती नक्कीच आठवतील.
धड्याचे नाव : पाखाऱ्या