आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.
This picture epitomises how I’m feeling right now. So many words but can’t find the right ones to express what yesterday meant to me but I will, and I will share them, but right now I’m basking in a dream come true for a billion of us. ❤️🏆
Thank you so much @narendramodi sir for your kind words. The team and I are very proud to be able to bring the cup home and are truly touched by how much happiness it has brought everyone back home.
आजादीच्या अमृत महोत्सव वर्षात प्रथमच आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विजराजमान होणे हे खरंच गौरवान्वित आहे.
श्रीमती द्रोपदी मुर्मू जी मनःपूर्वक अभिनंदन!!
#PresidentialElections2022
ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील.
ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार! #OBCReservation
पाप -पुण्य ,नीती-अनीती ,चारित्र्य समाज, रूढी-परंपरा, संस्कार, उपासतापास, शुभ-अशुभ, जात, धर्म, गरीब-श्रीमंत,मान-अपमान
ह्या न संपणाऱ्या मालगाडीच्या प्रवासात आपण हवं ते
आयुष्य जगतो का?
#आयुष्य✍️
१ लिटर मिनरल वॉटर २० रुपयाला मिळते
तर १ किलो गव्हाची किंमत १६ ₹ आ��े
साधारणपणे १ किलो गेहू बनवण्यासाठी ३० लिटर पाणी लागते ते पण शुद्ध विहिरीतल
बाकी बीज,खत ,औषधी हा वेगळा खर्च,
मग सरकारला आणि शहरातील लोकांना प्रश्न पडतो शेतकरी आत्महत्या का करतो?
#शेतकरी
@CMOMaharashtra