CM Devendra Fadnavis Powers Maharashtra’s Digital Governance Transformation
MahaIT DAaS and 22 Mini Setu Centres are driving smart governance, seamless services and last-mile digital access across Maharashtra.
@futurewfadnavis Digital Maharashtra is becoming a reality through better governance and easier access to public services. Every step toward smarter administration benefits citizens across the state
उपेक्षित, वंचित आणि कष्टकरी बांधवांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनायक, साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#अण्णाभाऊ_साठे#लोकशाहीर#साहित्यरत्न#साहित्यसम्राट#पुण्यतिथी
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे प्रतिभावंत साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक आणि थोर लोकनाट्यकार #लोकशाहीर#अण्णाभाऊ_साठे यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
#AnnaBhauSathe
CM Devendra Fadnavis Brings Global Markets to Maharashtra Farmers
The Dapchari International Agri Market will connect Maharashtra’s farmers to global markets, boosting exports, jobs and rural prosperity.
आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण ( दिशा ) समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेत पुढील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
- जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा 'स्मार्ट स्कूल' प्रकल्पाचा डीपीआर तातडीने तयार करावा.
- कल्याण ग्रामीण भागात सहा क्लस्टरच्या माध्यमातून एकात्मिक शाश्वत घनकचरा व्यवस्थापन (SWM) प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) माध्यमातून राबविण्यास गती द्यावी.
- भिवंडी महापालिका क्षेत्रासह आसपासच्या ग्रामीण भागासाठी स्वतंत्र एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात यावा.
- जिल्ह्यातील रस्ता रुंदीकरणाच्या कामांमध्ये डीपी स्थलांतरित करून भूमिगत केबलचा एकात्मिक आराखडा तयार करावा.
- जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जेणेकरून त्यांचा विकास होण्यास वेग मिळेल.
- उल्हास व वालधुनी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यात यावी. तसेच नदीच्या प्रवाहालगतच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा आराखडा तयार करावा.
- २०२४ पासून जी राम जी योजनेअंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा सविस्तर प्रगती अहवाल सादर करावा.
- जलसंधारण अभियानांतर्गत झालेल्या कामांचा परिणाम, भूजल पातळीतील बदल आणि जलसाठ्याचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे आणि कॅच द रेन अभियानाला गती द्यावी.
- जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. याची अंमलबजावणी करताना स्थानिक पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
- आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवून त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा.
- जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा विस्तृत प्रगती अहवाल सादर करावा.
- ठाणे महापालिका क्षेत्रातील उपलब्ध ४८ एकर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करावा.
- अंबरनाथ येथील प्रकाशनगर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी उपलब्ध जागा अंबरनाथ नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, जेणेकरून प्राचीन शिवमंदिर सुशोभिकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे एक हजार नागरिकांचे पुनर्वसन करता येईल.
- मुंबई- आग्रा महामार्गाच्या कामाच्या बाबत VJTI आणि IIT यांच्या माध्यमातून तांत्रिक अहवाल तयार करण्यात यावा.
- जिल्ह्यातील जलवाहतूक प्रकल्पांचा आढावा घेऊन विविध प्रस्तावित जेट्टींच्या उभारणीला गती द्यावी आणि प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करावी.
यावेळी खासदार तथा समितीचे सहअध्यक्ष श्री.नरेश म्हस्के, बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, राजेश मोरे, सुलभा गायकवाड
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे महापौर, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #Eknathshinde
सिंधुदुर्ग ग्लोबल इंडस्ट्रियल रिजन (SGIR) प्रकल्पाच्या दूरदृष्टी, धोरणात्मक आराखडा आणि अंमलबजावणीच्या कृती आराखड्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत सिंधुदुर्गच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देणारा औद्योगिक परिसर उभारण्यावर भर देण्यात आला.
उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून बहुआयामी औद्योगिक विकासाला चालना देणे, विद्यमान पायाभूत सुविधांच्या आधारे प्रगत उत्पादन क्षेत्र विकसित करणे तसेच ‘युथ सिटी’ संकल्पनेद्वारे शिक्षण, क्रीडा, पर्यटन आणि आधुनिक सामाजिक व संस्थात्मक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधण्याचा आराखडा मांडण्यात आला. प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीबाबतही माहिती सादर करण्यात आली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधत सिंधुदुर्गला गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत आर्थिक विकासाचे नवे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
बैठकीस सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच संबंधित तांत्रिक पथकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Shiv Sena Supremo Eknath Shinde Exposes Uddhav Thackeray's Fake Ram Love.
Don't Forget As CM Uddhav Thackeray Said Those Who Chant Jai Shree Ram Are Haramkhor. Today Same Uddhav Is Talking Of Ramraksha.
#Hypocrisy
◻️ Dr. Shrikant Shinde LIVE पत्रकार परिषद - जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक (दिशा), ठाणे !
दिनांक - शुक्रवार, १७ जुलै २०२६ https://t.co/4G1AX88n5f
CM Devendra Fadnavis’ Push for Next-Gen Public Procurement Reforms
Building a transparent, tech-driven and quality-focused procurement ecosystem that empowers MSMEs, startups and industry while delivering better public infrastructure.
CM Devendra Fadnavis Empowering Maharashtra’s Annadata
A focused push for farmer prosperity through strong procurement, power support, irrigation initiatives and financial assistance, building a self-reliant Samruddha Maharashtra.