अदाणी ग्रीन एनर्जी के प्रोजेक्ट की लागत 5,675 करोड़ से घटकर 56.75 करोड़ कैसे हो गई? इससे वन्यजीवों की सुरक्षा के लिए जमा होने वाली रकम भी 227 करोड़ से घटकर 2.27 करोड़ रह गई. क्या कंपनी को फायदा पहुंचाने के लिए नियमों को ताक पर रखा गया? देखिए पूरी खबर इंडियन एक्सप्रेस हिंदी पर.
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाविरोधात आवाज उठवणारा, पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
वैभव चव्हाण याने बोगस ���्रीडा प्रमाणपत्रांच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारांविरोधात तक्रार करून संबंधित प्रकरणाला वाचा फोडली होती. त्याच्या तक्रारीनंतर जवळपास १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाल्याची माहिती समोर आली होती. अन्यायाविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या एका तरुणाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होणे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
वैभवच्या मृत्यूमागे न��मके काय कारण आहे? या घटनेचा आणि त्याने केलेल्या तक्रारीचा काही संबंध आहे का? त्याला यापूर्वी कोणाकडून धमक्या किंवा दबावाचा सामना करावा लागला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.
वैभव चव्हाणला न्याय मिळणे ही केवळ त्याच्या कुटुंबाची लढाई नाही, तर अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेशी आणि व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित बाब आह���..!
स्व. वैभव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
वैभव कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#JusticeForVaibhavChavan
#वैभवचव्हाण
#बीड
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील बोगस खेळाडू प्रमाणपत्र घोटाळा उघड करणारा आणि पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद ��वस्थेत मृतदेह आढळणे अत्यंत धक्कादायक आहे.
वैभवच्या धाडसामुळे १४ पोलीस कर्मचारी आणि काही क्रीडा अधिकारी निलंबित झाले होते. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या मृत्यूला काही संबंधित व्यक्ती जबाबदार असतील, असे सांगणारे ऑडिओ रेकॉर्डिंगही त्याने केल्याची माहिती आहे.
मग वैभवचा मृत्यू नेमका कसा झाला? बोगस खेळाडूंचे रॅकेट उघड केल्यामुळे त्याचा घात झाला का? या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. ऑडिओ रेकॉर्डिंगसह सर्व पुराव्यांची तपासणी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा करुन वैभवला न्याय दयावा !
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@DGPMaharashtra
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायल�� शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
चलिए, अडानी जी के NDTV पर ही बहस कर लेते हैं, मोदी जी।
मंच आपका, जज भी आपका - अडानी जी हों या मोहन भागवत जी।
मैं गारंटी देता हूँ - सिर्फ़ 5 मिनट में साबित कर दूँगा कि नरेंद्र मोदी देशद्रोही हैं।
Huge congratulations to my niece, Pia Dandiya! She just pulled off an incredible win in this year’s US midterms, flipping a seat right in the heart of Republican territory in Florida. The whole Dandiya family and all our friends are beyond proud of you, Pia! Well done!"
@PiaforCongress ❤️💪
#MPSC मार्फत घेण्यात आलेल्या गट-अ (औषध निरीक्षक ) पदाच्या मुलाखत प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. अटकेत असलेल्या आरोपींच्या मुलाखतीसंदर्भातही प्रथमदर्शनी संशय निर्माण करणाऱ्या बाबी समोर येत असतील, तर या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष आणि सखोल चौक��ी होणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आता तरी राजीनामा द्यावा नाहीतर सरकारने आयोगाच्या अध्यक्षांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून अध्यक्षांचा राजीनामा घ्यावाच.
नाहीतर राज्यात #mpsc चे विध्यार्थी या बाबतीत योग्य विचार नक्कीच करतील..!
@mpsc_office
प्रति,
मा. अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मुंबई.
विषय : MPSC गट-क सेवा मुख्य परीक्षा 2026 (जा.क्र. 017/2026) ही 3 जानेवारी 2027 नंतरच्या 60 दिवसांच्या आत आयोजित करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या गट-क सेवा मुख्य परीक्षा 2026 (जा.क्र. 017/2026) संदर्भात
सदर परीक्षा यापूर्वी तब्बल चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या परीक्षा स्थगितीमुळे स्पर्धा परी���्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जवळपास सहा महिने वाया गेले आहेत. विद्यार्थ्यांनी आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक पातळीवर मोठी किंमत मोजली आहे. प्रत्येक वेळी परीक्षा पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील नियोजनावरही परिणाम होत आहे.
त्यामुळे MPSC आयोगाने 2027 या वर्षाचे परीक्षा वेळापत्रक निश्चित करताना गट-क सेवा मुख्य परीक्षा 2026 ही 3 जानेवारी 2027 नंतर जास्तीत जास्त 60 दिवसांच्या आत म्हणजेच फेब्रुवारी 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी. तसेच परीक्षेची निश्चित तारीख जाहीर करून त्यानुसार संपूर्ण भरती प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी.
राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करीत असताना ग्रामीण भागातील अनेक विद्यार्���ी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत भरती प्रक्रियेतील विलंब हा विद्यार्थ्यांसाठी अधिकच अडचणीचा ठरत आहे.
आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती.
धन्यवाद!
प्रतिलिपी : मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब.
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Mpsc_Andolan
@RRPSpeaks
24 घंटे हो गए मोदी जी। मैंने आपको चैलेंज दिया है।
आप कहते हो कि opposition देशद्रोही है। किसी भी स्टेज पे आप जगह चुनिए, डिबेट कीजिए मेरे साथ।
देशद्रोही कौन है? विदेशी फोर्सेस का कनेक्शन किसका है? और किस प्रकार का कने��्शन है? जल्दी से जल्दी कीजिए, डरिए मत।
दोनों मिलेंगे, म��डिया होगी, देश के युवा होंगे, टेबल होगी, एक साइड आप बैठोगे, एक साइड मैं बैठूंगा। जिसको आप जज बनाना चाहते हो, बना दो। मोहन भागवत जी को बिठा दो, चलो। और फिर डिबेट करते हैं।
सवाल उठेंगे फाइनेंशियल सिस्टम पर, फाइनेंशियल स्ट्रक्चर पर, US डील कैसे हुई, क्यों हुई, इतनी जल्दी क्यों हुई, सिर्फ आपने क्यों की, कैबिनेट को क्यों नहीं बताया, अडानी का केस बंद क्यों हुआ, Epstein - ऐसी बहुत सारी चीजें हैं जिसपे खुलकर डिस्कशन होगा।
आ जाइए, डरिए मत।
दूध का दूध, पानी का पानी कीजिए।
आप एलिगेशन लगाते हैं ना मेरे ऊपर, आ जाइए, सब साफ हो जाएगा।
बाकी चीजों पे आपने defamation केस लगा रखा है, शायद 45 defamation केस मेरे ऊपर हैं।
मगर इस डिबेट मामले पे, foreign कनेक्शन पे आप defamation नहीं लगा रहे हो। लगाइए ना, वहाँ भी डिस्कस करेंगे, खुल के। ये सब डिस्कस करते हैं, आइए।
हैप्पी दिवाली, मोदी जी।
It’s been 24 hours since I challenged you, Modi ji.
You say the Opposition is anti-national. Choose any stage, any venue, and debate me on this - Who is anti-national? Who has connections with foreign forces? And what is the nature of those connections?
Let’s do this as soon as possible. Daro mat!
We’ll both be there. The media will be there. The youth of this country will be there. There will be a table. You’ll sit on one side, I’ll sit on the other. You can appoint whoever you want as the judge. You can even make Mohan Bhagwat ji the judge.
There will be questions about the financial system, the financial structure, how the US deal happened, why it happened and why so quickly, why you made the deal alone and didn’t inform the Cabinet, why the Adani case was closed, Epstein - and many other issues. We’ll discuss all of them openly.
Let the truth come out. Let everything be crystal clear.
You make allegations against me, don’t you? Come forward. Everything will become clear.
You’ve filed defamation cases against me over other matters. I think there are around 45 defamation cases against me.
But on this issue of the debate, on the question of foreign connections, you haven’t filed a defamation case. Go ahead, file one. We’ll discuss that openly too.
Happy Diwali, Modi ji.
Mr Modi, stop lying to this nation.
You became PM because of foreign help. You remain PM because of foreign help.
Your financial system is fully controlled and supported by foreigners. Foreign social media fully backs you.
I challenge you to an open debate about this. Any stage, any time. Come if you have the guts.
You won't dare, because you are terrified of what I know about you.
मोदी जी, इस देश से झूठ बोलना बंद कीजिए।
आप विदेशी मदद से प्रधानमंत्री बने। और विदेशी मदद से ही प्रधानमंत्री बने हुए हैं।
आपकी आर्थिक व्यवस्था पूरी तरह विदेश���यों के नियंत्रण में और समर्थन से है। विदेशी सोशल मीडिया पूरी तरह आपके साथ खड़ा है।
मैं आपको इस मुद्दे पर खुली बहस की चुनौती देता हूं। कोई भी मंच, किसी भी समय। हिम्मत है तो आइए।
आप नहीं आएंगे, क्योंकि जो मैं आपके बारे में जानता हूं आप उससे डरते हैं।