पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभराचा इंधन पुरवठा विस्कळित झाला आहे. भारताला दररोज १९० दशलक्ष घनमीटर एलपीजीची आवश्यकता असताना, युद्धामुळे जवळपास २५ टक्के पुरवठा कमी झाला आहे.
#Sakal#Hormuz#OilCrisis#naturalgas#ONGC
भारतीय महिला कबड्डी संघाने महिला कबड्डी विश्वकप २०२५ जिंकत इतिहास रचला आहे!
ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने चायनीज तैपेईवर ३५–२८ असा दमदार विजय मिळवत सलग दुसरे विश्वविजेतेपद आपल्या नावे केले आहे.
हा विजय केवळ क्रीडा कामगिरी नाही, तर भारतीय महिलांची ताकद, संघर्षशीलता, निश्चय आणि टीम स्पिरिटचा सुवर्णमध्य आहे.
आज संपूर्ण देशाचा अभिमान वाढवणाऱ्या आपल्या सुवर्णकन्यांना हार्दिक अभिनंदन!
तुमचा हा विजय लाखो स्वप्नांना पंख देणारा आणि सर्व युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल.
#WorldCupKabaddi2025
तुळजाभवानी मातेच्या गोरगरीब भक्तानी 5 रुपये ,10 रुपये 20 रुपये व 100 आपल्या स्वतःच्या मेहनतीचे व कष्टाचे
दान हे दानपेटी मध्ये टाकले जाते या पैशाचा वापर अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांसाठी करावा अशी विनंती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडे केली होती
आज या संस्थान ने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मदतीसाठी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी साठी देण्याचा निर्णय घेतला म्हणून संस्थांनाच्या या निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार
#अतिवृष्टी #ढगफुटी #heavyrain #rainfall #शेतकरी #farmers #नुकसान #कळंब #धाराशिव #dharashivflood
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
प्रभावी वक्ते, कुशल संघटक, संयमी नेतृत्व आणि पुरोगामी विचारांचे प्रतीक!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब
आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
आपले नेतृत्व सदैव प्रेरणादायी ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@SunilTatkare
#suniltatkare #वाढदिवसाच्या_शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐
आपण राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका ठामपणे मांडाल हा विश्वास आहे.
@Awhadspeaks
विधान परिषदेचे भाजपा आमदार श्री निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना !
#निरंजन_डावखरे#NiranjanDawkhare@niranjandtweets
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल.
My article in @Sakal_Avtaran on ongoing war situation in Syria, with Iran and hezbollah suffer huge setback & Russia is engaged with Ukraine war, Syrian government faces difficult time
https://t.co/gxKRwc0u9g
@SakalMediaNews@RahulGadpale
१४९ मुंब्रा - कळवा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ना.मा. जितेंद्र आव्हाड यांनी काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या कार्यालयाला धावती भेट दिली. तसेच विविध विषयांवरती चर्चा करून आम्हाला व सहकाऱ्यांना निवडणुका संदर्भात मार्गदर्शन केले