Please release him immediately at the same place from where he was taken. Otherwise, I will be forced to take strict action.
Also, please share a contact number so I can connect with you
@mybmc@mybmcWardPN@AUThackeray@yodamumbai
Urgent request: One pet dog “Moti”was caught today by bmc people around 6:00–6:30 PM from Vaisat Pada,Triveni Nagar,Kurar Village (landmark:beside the nala).
Description: Brown color dog, brown eyes, wearing a blue belt on his neck.
He is a pet dog and fully vaccinated. I have attached his photo and vaccination certificate for verification.
Kindly release him as soon as possible.
Please treat this as urgent.
This dog is not a stray,he is a pet and was wearing a blue color collar.
@MTPHereToHelp मालाड पूर्व, पाथनवाडी त्रिवेणी नगर रोड येथे जिथे जिथे “No Parking” चे फलक लावले आहेत, त्या लेनची कृपया तपासणी करावी. बेकायदेशीर पार्किंगमुळे विशेषतः पीक अवर्स व संध्याकाळच्या वेळी चालणाऱ्यांना व वाहनचालकांना मोठा त्रास होतो आणि वाहतूक कोंडी निर्माण होते.
पत्रे लावलेल्या आतल्या भागात बाहेरून आलेले काही लोक राहत असून रस्त्यावर धंदा लावून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता करत आहेत. खराब झालेल्या गोण्या, फळे व त्यांचे क्रेट्स रस्त्याच्या कडेला टाकले जातात. संध्याकाळी येथे हातगाड्या पार्क केल्या जातात.
मालिका हॉटेल ते त्रिवेणी नगर परिसरात “No Parking” चे फलक असूनही त्याच फलकासमोर वाहनांची पार्किंग केली जाते, परंतु कोणतीही कारवाई होत नाही. काही ठिकाणी जुनी/बंद पडलेली वाहने अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला उभी आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.
आमच्या भागातील फुटपाथ पूर्णपणे बेकायदेशीर फेरीवाल्यांनी अडवले आहेत. बाईक गॅरेजवाले रस्त्याच्या अर्ध्या भागावर गाड्या दुरुस्त करत आहेत. दुकानदारांनी दुकाने पुढे वाढवून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. ऑटो रिक्षा मधोमध उभ्या केल्या जातात आणि अर्धा रस्ता पार्किंगसाठी वापरला जातो.
याबाबत सांगितले असता उलट वाद घातला जातो. कचरा रस्त्यावर टाकून तसाच सोडला जातो.यामुळे नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असून गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Happy New Year.
Visited @PizzaExpress@PizzaExpressIN Oberoi Sky City Mall Borivali today with a friend.
Ordered one 14-inch Lava Pizza. The bill came to ₹715.
Shockingly, the bill included “Staff Contribution – ₹71.50 (10%)”, added without asking me. @FinMinIndia@GoI_MeitY
I later found out that this charge is optional, not mandatory, yet customers are not informed or asked before it is added to the bill.
Most people don’t question it because they feel shy & uncomfortable and that’s exactly how customers get fooled.@jagograhakjago@nch1915
@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardPN रस्त्याखालील पाण्याची पाईप फुटल्यामुळे गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे.या रस्त्यावर सतत मोठ्या गाड्या ये-जा करतात.ट्रकचे टायर खड्ड्यात गेल्यावर त्यातील साहित्य मागच्या वाहनांवर उडते.एखादा बाईकस्वार असेल तर दगड थेट डोक्यावर पडून गंभीर अपघात किंवा मृत्यू होण्याची शक्यता निश्चित आहे.
📍 मालाड (पूर्व) पठाणवाडी, त्रिवेणी नगर रोड
रस्त्याखालील पाण्याच्या पाइपलाइनमधून गळती होत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला असून नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होत आहे.
कृपया तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. 🙏@mybmc@MTPHereToHelp@mybmcWardPN@RoadsOfMumbai
@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardPN आज तक्रार करून पूर्ण एक महिना झाला, तरीही हे पडलेले खड्डे अद्याप दुरुस्त केलेले नाहीत. महिना भरापूर्वी इथे कॉंक्रिट रस्ता होता; बीएमसीने सीवरचे काम करून परत कॉंक्रिट न करता स्थानिक डांबर टाकून भराव केला, जो एका पावसातच वाहून गेला.
@mybmcWardPN@CMOMaharashtra@mieknathshinde@mybmc@MTPHereToHelp रस्त्याखालील पाईपला गळती होऊन 3 आठवडे झाले आहेत. 28 ऑक्टोबरला तक्रार दिली होती, पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पाणी साचल्यामुळे खड्ड्याची खोली दिसत नाही आणि रोज कोण ना कोण बाईकस्वाराचा अपघात होत आहे.
कृपया तात्काळ लक्ष घ्या आणि हा खड्डा व पाईपलीक ताबडतोब दुरुस्त करा.
@mybmcWardPN ही तक्रार अजूनपर्यंत का निकाली काढली नाही? दोन आठवडे झालेत! कालच एका बाईकवाल्याचा या खड्यांमुळे अपघात झाला सुदैवाने त्याला काही झालं नाही. मोठा अपघात होण्याची वाट बघताय का? कृपया रस्त्यावरचे हे खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत. @CMOMaharashtra@mieknathshinde@mybmc@MTPHereToHelp