कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजित दिपके 'लहरा दो तिरंगा’ मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडले असता दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
#cjpprotest#AbhijeetDipke#delhi
हिरासत से बाहर आकर अजिंक्य शिंदे ने क्या बोला? सुनिए
◆ बॉन्ड नियम उल्लंघन करने पर CJP नेता सौरव दास और आशुतोष रांका को 5 दिन की न्यायिक हिरासत में भेजा गया
#CockroachJantaParty | Cockroach Janta Party | CJP | Ashutosh Ranka | Saurav Das | #AshutoshRanka | #SauravDas
नवरा वाघ होता, बोलवून घेत त्याचा घात केला...
प्रदीप पूर्णेकर केसचा ग्राउंड रिपोर्ट
संपूर्ण व्हिडिओ बोल भिडूच्या युट्यूब चॅनलवर..
#BolBhidu#PradeepPurnekar#Thane
ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे
त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा;ठाण्याचे पोलिस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे,
पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय!
हिची अटक कधी होणार?
ठाण्याचे “बीड " झाले आहे
या लेडी डॉन ला कोण वाचवतेय?
पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय?
अमित शहा ने कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र?
ठाणेकरांनो जागे व्हा;
बोला
व्यक्त व्हा
रस्त्यावर उतरा!
जय महाराष्ट्र!
@Thane_Police@Dev_Fadnavis@pmo@AmitShah
शिवसेना विभागप्रमुख श्री. प्रदीप पूर्णेकर यांचे निधन अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे.
त्यांच्या निधनाने शिवसेना परिवाराने एक निष्ठावान आणि समर्पित सहकारी गमावला आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
#भावपूर्ण_श्रद्धांजली
And we expect investors and citizens to trust this @FinMinIndia that takes such radical U Turns!!
This is the state of the Finance Ministry of India.
To those affected locally and those watching globally, they’ve never seen a regime so indulged and busy in dirty politics and so clueless about governance anywhere in the world!
पोलिसांनी मला विचारलं अशी काय मागणी आहे?
म्हणून मी पोलिसांना म्हटलं की मुख्यमंत्र्यांना विचारा हिंदूहृदय सम्राटांच्या घरात त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या चिन्हाची चोरी झालेली आहे..
ती चोरी ते पकडून देतील का? पोलिसांनी कपाळाला हात लावला आणि police निघून गेले..
संतोष पंडित 🔥
महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक (@PratapSarnaik) यांनी माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची कबुलीच दिली आहे. त्यांच्या विधानातील तथ्य अतिशय महत्त्वाचे असून, निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत आणि त्यासाठी गैरमार्गांचा वापर केला जात आहे, याची प्रचिती देणारे आहे.
श्री. सरनाईक यांच्या कबुलीमुळे महापालिका आणि राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही राज्यातील मतदारांची थेट फसवणूक असून लोकशाही व्यवस्थेसाठी अतिशय धोकादायक बाब आहे.
जेव्हा निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारचे घोटाळे होतात, तेव्हा लोकशाहीतील स्वातंत्र्यांचा संकोच होतो आणि नागरिकांच्या हक्कांचेही उल्लंघन होते.
म्हणूनच माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की, लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी सदर मंत्रीमहोदयांच्या विधानाची तातडीने दखल घेऊन उचित कारवाई करावी.
@ECISVEEP@CEO_Maharashtra
NCLT - “नेता-कंपनी लूट ट्रिब्यूनल”
किसान 50 हज़ार न चुकाए तो ज़मीन नीलाम हो जाती है। Salaried एक EMI न भर पाएं तो घर पर बैंक के गुंडे पहुंच जाते हैं। गरीब छात्रों को तो शिक्षा तक के लिए लोन नहीं मिलता।
मगर, चुनिंदा "मित्रों" के लिए बैंक का पैसा निजी संपत्ति है - कितना भी निकालो, जो मर्ज़ी चुकाओ।
मोदी सरकार ने देश में दो व्यवस्थाएं बना रखी हैं - एक चंद अरबपतियों के लिए, दूसरी बाक़ी सबके लिए।