दुःख.
दुःख झाल की आपण आणखी दुःखी व्हायचा प्रयत्न करतो. त्याला गोंजारतो. त्याचं amplification झालं पाहिजे म्हणून चघळतो. sad songs ऐकतो.
मग होते ह्या सगळ्याची नशा.
मला दुःख झालय आणि फक्त मलाच दुःख आहे. माझ दुःख जगवेगळं. अस romanticise करायची सवय लागली की संपल.
I consciously feed my unconsciousness, so that my consciousness may, unconsciously, abide by my conscience.
- 1:03 AM Thought.
- connecting the dots. (For future reference)
विद्रोह
राग,चीड,अवहेलना,अपमान ह्यांच अपत्य म्हणजे विद्रोह.
द्रोह आणि विद्रोहाला वेगळं करणारी गोष्ट म्हणजेच नैतिकता.
विद्रोहाला द्वेषाची किनार नसावी. त्याला न्यायाची लालसा असणं अपेक्षित आहे.
न्यायाची संकल्पना सुद्धा सापेक्ष.ती तुमच्या नीतिमत्तेवर आणि बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे.
कृती, आकृती आणि विकृती ह्यात फक्तंच prefix वेगळं नाहीये. त्यामागे असलेला उद्द्येश सुद्धा त्यांना एकमेकांपासून वेगळं करतो.
कृतीची कारणमीमांसा करता येते. आकृतीचा अर्थ जो तो त्याच्या दृष्टीने लावतो. विकृतीला कुठलही कारण लागत नाही.
#unfuckwithable
Money Bills do not require passage in Rajya Sabha.
SC has agreed to “take the call” on hearing petitions challenging Centre's “Money Bill route” to push through contentious legislation in Parliament.
@AKarpuram writes #ExpressExplained
https://t.co/CjpihPkO0K
A recent school chess competition in Hosur had 1600 kids from all over. This boy traveled all night by bus (changing buses twice) then walked from the depot. Took a nap before the match. Wants to be the next Magnus. Kids like him shape India’s future. He’s my #MondayMotivation
@milindegaikwad1 माय संसाराची चूल पेटवत राहिली
अन बाप लाकूड बनून जळत राहिला;
मायची सतत पेटणारी चूल लक्षात राहिली अन
बापाच्या देहाची झालेली चूल
राख बनून काळाबरोबर उडून गेली.