अवघ्या 3 तासात पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन महम्मद घोरी ला पण पृथ्वीराज चौहान यांनी 17 वेळा माफ केलं होतं नंतर काय झालं हे सर्वांना माहीत आहेच
@narendramodi@PMOIndia@AmitShah@rajnathsingh@adgpi
रेल्वेमंत्री महोदय अशी व्यवस्था करा की भारतीय सैनिकांचे तिकीट सर्वात आधी confirm झाले पाहिजे कारण टॉयलेटजवळ बसलेला आणि झोपलेला सैनिक सहन नाही होत..
@PMOIndia@AmitShah@narendramodi@myogiadityanath
यूहीं चला चल राही....
May this journey (of development and seva) never stop..!
नागपुरहून सुरू होणाऱ्या हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून गाडी अशी धावते की वाटतं ही सफर कधी संपूच नये. सुसाट आणि सुरक्षित!
#SamruddhiMahaMarg@mieknathshinde#Nagpur#mumbai
@PMOIndia@narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदी,
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रभू श्रीराम तुम्हाला दीर्घायुष्य देवो जेणेकरुन
तुम्ही हिंदुत्वाच्या कार्यासाठी देशाची सेवा करत रहाल.