@AmazonHelp Really?? A chatbot that only shows me what I can see myself on your app??
How are we supposed to know if we will get our upcoming deliveries as scheduled or they too will be marked as delayed on the delivery day?
Tracking informations have not been updated for the last 3-4 days.
@amazonIN
All my orders in the last week faced delayed deliveries and had to cancel.
Any issue in Baner - Pune?? Not one of the past few orders could be delivered.
@DTDC@DTDCIndia@DtdcindiaS
Again and shipment arrives to be delivered at Baner, Pune and your staff sleep over it for 2 days without delivering.
When enquired they always say staff is not available.
How pathetic is that?
MCA conducts preparatory classes for the Women's exam scheduled to be held next month.
It was special interacting with the aspiring Women Officials who came in from different corners of the state and participated actively in the two day Workshop.
@adisaigaonkar@PMCPune आणि या दांगट नानांना मत देऊ नका.
कुठल्याही पक्षाचे असले तरी.
कार्यकर्त्यांच्या अतिउत्साह आणि बिंडोकपणाची किंमत त्यांच्या मालकांना मोजावी लागली की मगच असल्या फालतूपणाला आळा बसेल.
@bhaumikgowande I travel extensively by MSRTC ordinary buses.
These guys are a menace and you need to see it to believe it.
People are uncouth and indisciplined.
If he has to stand for long hours, that does not mean he can resort to this stupidity and endanger others.
@Gautaamm गांव/ जिल्हा सोडून यायला पुणे पाहिजे.
इथे गर्दी करुन पाणी, traffic, रस्ते, राहणीमान सर्व गोष्टींच्या व्यवस्थापनावर सोसणार नाही इतका भार टाकायचा.
नंतर इथल्याच लोकांना शिव्या द्यायाच्या.
विरोध केला तर गुंडगिरी करायची.
सोयीची धोरणं आणि सोयीचं राजकारण असतं यांचं😂
@paramvaibhav त्याला तेव्हाच अक्कल येईल जेव्हा सिग्नल तोडताना त्याचं किंवा त्याच्या घरच्यांना काही बरं वाईट होईल.
देव ना करो अशी वेळ येवो पण असल्या लोकांना मोठा फटका बसल्याशिवाय अक्कल येत नाही.
@MumRail@RailMinIndia आता लोकं जर दाराला लटकून प्रवास करणार असतील तर रेल्वे मंत्रालयाची काय चूक आहे त्यात?
लोकं ऐकतात का सांगून? अधांतरी लटकत जाण्याएवढी बिंडोक लोकं असतील तर उपाय काय?
पावसाळ्यात TT बिघडतं. ते कोलमडू देत नाही या तुफान गर्दीसमोर ही फार मोठी गोष्ट आहे.
लोकांनी अक्कल वापरावी थोडी.
@Gautaamm एका फ़ोटोसाठी 📸
मुसळधार पावसात 🌧⛈️
धरणावर.....
नदीच्या पुलावर......
धबधब्यावर......
वाहत्या पाण्यात .......
उभे राहु नका.
नाही तर,
स्वत:च्या स्टेट्स पेक्षा 🤨
.
🌹🌹🙏🏼 श्रद्धांजली🌹🌹
*दुसऱ्यांच्या स्टेटस वर जास्तं दिसाल....!*
( काळजी घ्या, ...) 😇