@swapyza EGO चा प्रश्न इथे कुठून आला? 🤔
मी कुठेही Ego चा विषय काढलेला नाही. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की accident छोटा असो किंवा मोठा, नुकसान झालं असेल तर त्याची जबाबदारी घ्यायला हवी.
विनाकारण मुद्दा भरकटवून Ego चा विषय आणण्याची गरज काय?
आज वसई फाटा महामार्गावर ट्रॅफिकमध्ये माझी कार पूर्णपणे थांबलेली असताना मागून एका Thar ने माझ्या कारलाधडक दिली.
धडक दिल्यानंतर मी त्या वाहनचालकाला स्पष्टपणे सांगितले की, “दोन्ही गाड्या घेऊन पोलीस स्टेशनला चला आणि तिथे कायदेशीर प्रक्रिया करूया.”
@Pankajadhav1111 तुम्हाला ही गोष्ट शुल्लक वाटत असेल, चूक झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारणे, सभ्यपणे वागणे आणि नियमांनुसार प्रक्रिया करणे एवढीच अपेक्षा होती. आज हा मनस्ताप मला झाला, उद्या कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे मुद्दा बनवण्याचा हेतू नाही, तर अशा वागणुकीकडे दुर्लक्ष होऊ नये हा हेतू आहे.
@SureshBhat39860 I completely agree—no one should fight or beat up a driver after an accident. Insurance can repair the car, but it doesn’t justify irresponsible behaviour. An accident may be unintentional, but taking responsibility afterwards is a choice.
@NARESHKAMBLI प्रश्न स्क्रॅच किती मोठा आहे याचा नाही. मी माझी गाडी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपतो, त्यामुळे छोटा स्क्रॅच असला तरी मनस्ताप होतोच. त्यात वेळ वाया जातो आणि समोरच्याची अरेरावी वेगळी. आज माझ्यासोबत झालं, उद्या कोणासोबतही होऊ शकतं. मुद्दा नुकसानाचा नाही, जबाबदारीचा आहे.
@swapyza प्रश्न स्क्रॅच किती छोटा मोठा आहे याचा नाही. मी माझी गाडी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपतो, त्यामुळे छोटा स्क्रॅच असला तरी मनस्ताप होतोच. त्यात वेळ वाया जातो आणि समोरच्याची अरेरावी वेगळी. आज माझ्यासोबत झालं, उद्या कोणासोबतही होऊ शकतं. मुद्दा नुकसानाचा नाही, जबाबदारीचा आहे.
@amithadwal60 मी माझी गाडी माझ्या फैमिली मेंबर प्रमाणे जपतो, आणि अशे प्रकार मनस्ताप देतात , स्क्रॅच छोटा आहे, पण चुकीला प्रोत्साहन देणे मोठे नुकसान आहे. मुद्दा गाडीच्या स्क्रॅचचा नाही; धडक देऊन अरेरावी, शिवीगाळ आणि पोलिसांसमोरही कारवाई न होण्याचा आहे.
@dhruvraipuri पण चुकीला प्रोत्साहन देणे मोठे नुकसान आहे. मुद्दा गाडीच्या स्क्रॅचचा नाही; धडक देऊन अरेरावी, शिवीगाळ आणि कारवाई न होण्याचा आहे.
उद्या तुमच्या गाडीला असे कोणीही छोटी धडक , छोटे मोठे स्क्रॅचेस मारून अरेरावी करून निघून जातील चालेल का तुम्हाला ? तुम्हाला काहीच त्रास होणार नाही का ?
@obaaaaamaa स्क्रॅच छोटा आहे, पण चुकीला प्रोत्साहन देणे मोठे नुकसान आहे. मुद्दा गाडीच्या स्क्रॅचचा नाही; धडक देऊन अरेरावी, शिवीगाळ आणि पोलिसांसमोरही कारवाई न होण्याचा आहे.
@AshuPatil195697 मुद्दा ब्लैकमेल चा कसा असू शकतो? गाडीचा स्क्रॅच छोटा आहे, पण चुकीला प्रोत्साहन देणे मोठे नुकसान आहे. मुद्दा गाडीच्या स्क्रॅचचा नाही; धडक देऊन अरेरावी, शिवीगाळ आणि पोलिसांसमोरही कारवाई न होण्याचा आहे.
@frazzledIndian स्क्रॅच छोटा आहे, पण चुकीला प्रोत्साहन देणे मोठे नुकसान आहे. मुद्दा गाडीच्या स्क्रॅचचा नाही; धडक देऊन अरेरावी, शिवीगाळ आणि पोलिसांसमोरही कारवाई न होण्याचा आहे.
@Charvak_Stoic स्क्रॅच छोटा आहे, पण चुकीला प्रोत्साहन देणे मोठे नुकसान आहे. मुद्दा गाडीच्या स्क्रॅचचा नाही; धडक देऊन अरेरावी, शिवीगाळ आणि पोलिसांसमोरही कारवाई न होण्याचा आहे.