@dr_prashantsb@SanghiYogi खरंच,सोशल मीडियावर समस्या मांडणारे हजारो पण उपाय सुचवून कृती करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच, आम्हच्या गावातही शेतीबद्दल नकारात्मक बोललं जायचं.पण आम्ही ठरवलं टीका नको-प्रयोग करूया.आज गावात दिवाळी उटणे,होळीचे नैसर्गिक रंग तयार होतात आणि गावकऱ्यांनी मिळून सहकारी बँकही सुरू केली
@dr_prashantsb@SanghiYogi काय चपराक मारली सर..सगळीकडे नेगेटिव गोष्टी पेरल्या जात आहेत..लोकांना आता त्याची सवय झाली आहे, त्यामुळे कोणी काही वेगळे सांगितले की ते आता त्यांचा ते नेगेटिवीटी चा झेंडा लाऊ पाहतात..
@RohanMagdum7 या ट्वीट मधे फक्त एवढे च वाचा
कौतुक आणि टाळ्यांच्या नादात स्वतःच्या अस्तित्वाची व्याख्या विसरू नका.
चांगले काम करा, पगार मिळवा आणि आपल्या माणसांत परत जा.
#life