Work on Mumbai's 2050-km concrete road project is progressing rapidly and by 2027, 95% of the city's roads will be concrete.
मुंबईतील 2050 किमी लांबीच्या काँक्रीट रस्ते प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, 2027 पर्यंत शहरातील 95% रस्ते काँक्रीटचे असतील.
(विधानसभा, मुंबई | दि. 8 जुलै 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
कोणी काय केले, कोणी विधिमंडळाचा स्तर खाली आणला यावर बोललेच पाहिजे, परंतु ' मंगळसुत्र चोर, मंगळसुत्र चोर' अशी ओरड करून चिथावणी कोणी दिली? याची चौकशी व्हायला हवी.
#विधिमंडळअधिवेश२०२५
On this auspicious Guru Purnima, my Pranam & Salutations to all Gurus who eliminate the darkness of ignorance, awaken self-confidence and lead us to truth and knowledge. Heartiest greetings to everyone on Guru Purnima!
ज्ञानाचे महत्व पटवून देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे, आपले आयुष्य समृद्ध करणारे, 'गुरु'..
सर्व गुरुजनांना वंदन!
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#GuruPurnima #maharashtra
📍श्रीरामपूर
श्र���रामपूर शहरात 'ऑपरेशन सिंदूर'च्या ऐतिहासिक यशाचा आणि भारतीय सैन्याच्या अद्यम्य शौर्याचा गौरव करण्यासाठी काल हजारो देशभक्तांनी ति��ंगा यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेत देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
#shrirampur #TirangaYatra
माथाडी कामगारांचे नेते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#अण्णासाहेब_पाटील#AnnasahebPatil
अभिनंदन देवेंद्रजी!
महाराष्ट्रात केलेल्या पायाभूत सुविधांचा विकास, राज्यात होत असलेली विक्रमी वाढीव गुंतवणूक व जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांना टीआयई ‘मुंबई हॉल ऑफ फेम‘ या सन्मानाने गौरविण्यात आले
आदरणीय देवेंद्रजी, आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र सक्षमपणे यशस्वी वाटचाल करतो आहे, हे सिद्ध करणारा हा पुरस्कार आहे. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून निरंतरपणे देशसेवा व जनसेवा घडत राहो, ही आपणास सदिच्छा.
#TiEConMumbai2025 #Maharashtra #Leadership #DevendraFadnavis
प्रयागराज महाकुंभ में आज पवित्र संगम में स्नान के बाद पूजा-अर्चना का परम सौभाग्य मिला। मां गंगा का आशीर्वाद पाकर मन को असीम शांति और संतोष मिला है। उनसे समस्त देशवासियों की सुख-समृद्धि, आरोग्य औ��� कल्याण की कामना की। हर-हर गंगे!
जय श्री राम 🚩
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
भारतीय जनता पार्टी, उत्तर अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय @cbawankule साहेब आणि माझे नेते मा. @RVikhePatil साहेब यांचे मनःपूर्वक आभार !
जलसंपदा विभागाचा कार्यभार आज स्विकारला.
पहिल्याच दिवशी भीमा नदीकाठच्या सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, शहर तसेच ग्रामीण भागाला उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव मा.दिपक कपूर देखील उपस्थित होते.
#जलसंपदा_विभाग
#भीमा #उजनी
उद्या मारकडवाडीत मा.शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला.
मागील ५ वर्षात २१ कोटी ८९ लाख रुपयांची विकासकामे आम्ही मारकडवाडी मध्ये केली .
मा.पवार साहेब मारकडवाडी मध्ये आम्ही बोटींग पर्यटन केंद्र पण सुरू केल आहे त्याचा पण आपण लाभ घ्यावा.
मोहिते पाटलांचा हा खोटा Narrative चालणार नाही.
उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी,शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत.
शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पहावा.
@Dev_Fadnavis@PawarSpeaks@AmitShah@supriya_sule
🔸Heartfelt gratitude, Hon PM Narendra Modi Ji, for your heartwarming presence, blessings and wishes.
Under your visionary leadership, our MahaYuti will do best for Mission ‘Viksit Maharashtra, Viksit Bharat’.
🔸आपल्या बहुमूल्य आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी हृदयपूर्वक आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी..!
आपल्या कार्यकुशल नेतृत्त्व आणि मार्गदर्शनाने महायुती सरकार विकसित भारताच्या संकल्पामध्ये महाराष्ट्र मोलाची भूमिका नि��ावण्यास सज्ज आहे.
🔸आपके आशीर्वाद और शुभकामनाओं के लिए बहुत-बहुत आभार, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी!
आपके दूरदर्शी नेतृत्व और मार्गदर्शन में महायुति सरकार विकसित भारत की संकल्पपूर्ति में महाराष्ट्र महत्वपूर्ण भूमिका निभाने के लिए पूरी तरह तैयार है।
5-12-2024📍Mumbai | ५-१२-२०२४📍मुंबई.
@narendramodi
#Maharashtra #Mumbai #OathCeremony