प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई – ४००० ३२.
विषय : ७ हजार लिपिक - टंकलेखक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्याबाबत.
@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@mpsc_office@VarshaEGaikwad
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
ज्येष्ठ अभिनेते श्री. अमोल पालेकर यांनी हिंदी दैनिक जागरणाच्या संवाद कार्यक्रमात जिथे प्रामुख्याने संवाद हिंदीत होता तिकडे, हिंदी लादण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले हिंदी ही ओळख आम्हाला मान्य नाही, आम्ही मराठी आहोत आणि मराठी हीच आमची भाषा आणि ओळख आहे.
#मराठी #महाराष्ट्र
#MNSAdhikrut
आयटी पार्क पुण्यातून बंगलोर आणि हैदराबाद चालले आहे अस राज्याचे अर्थमंत्री मान्य करत आहे! आपल वाटोळे झालं अस ते म्हणाले आहेत.. बाकी महाराष्ट्र नंबर १ झाला म्हणून कोण ढोल बडवत आहे? #महाराष्ट्राचेवाटोळे
काही अमराठी लोकांची मुजोरी सध्या भलतीच वाढली आहे. कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी…
#मराठी#महाराष्ट्र#कल्याण#MNSAdhikrut
यह मां बेटे हैं, इनकी वीडियो देखकर शर्म आएगी।
इंस्टाग्राम पर Santoor Mom Rachna के नाम से अकाउंट है जिस पर 9 लाख से ज्यादा फॉलोअर हैं।
अपने बेटे के साथ वीडियो बनाती है जिसे देखकर शर्म आती है।
महक परी की तरह इंस्टाग्राम पर अश्लीलता फैलाने वाले यह तमाम अकाउंट बंद होने चाहिए।
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis,
@CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा!
#MPSCClerk #DeclareFinalResult