@GShrigondekar म्हणूनच जोरात विरोध चालू आहे वाटत तुमचा देवभाऊंचा हाथ सॉरी पूर्ण एवढे मोठे देवभाऊच उभे आहेत तुमच्यापाठीमागे म्हणल्यावर मराठा आंदोलनाला बदनाम करणारच तुम्ही
देवाभाऊ गणपती आणि लक्ष्मी दोन्ही दर्शन करून गेलेत वाटत मीडिया हाऊस ला..😥
#पाकीटपत्रकार
@GShrigondekar@TheMahaMTB म्हणूनच जोरात विर���ध चालू आहे वाटत तुमचा देवभाऊंचा हाथ सॉरी पूर्ण एवढे मोठे देवभाऊच उभे आहेत तुमच्यापाठीमागे म्हणल्यावर मराठा आंदोलनाला बदनाम करणारच तुम्ही
🚨Massive financial misconduct has occurred at @AgoraMicrofin Mankhurd branch. Despite presenting evidence of fund misappropriation by branch management, @RBI & @mfin_india have taken no concrete action. A transparent investigation is urgently needed.
#MicrofinanceScam
@PanvelCorp खांदेश्वर रेल्वे स्थानक च्या बाजूला अनधिकृत मंदिर उभारून इथल्या लोकल लोकांना तिथे गाडी लावण्यापासून अडवणूक करत आहेत.? आता हे परप्रांतीय इथे मब्दीर उभारून जागा त्याच्या बापाच्या नावावर करून घेत आहेत आणि महानगर पालिका कसलीच कारवाई करत नाही..?
मी आज कॅनरा बँक पनवेल येथे पैसे काढताना मराठीचा पर्याय निवडला पैसे आल्यावर ह्या ATM मध्ये ही कोणती भाषा आहे ते कळतच नव्हतं @canarabank हे ATM नक्की महाराष्ट्रातच आहे का..? किंवा पनवेल महाराष्ट्रा बाहेर येत आहे का आत्ता..?
@MarathiRT@gdeshmukh1984#मराठी
सावता माळी भाजी मार्केट , महाराष्ट्र नगर मानखुर्द, @mybmc@mybmcWardME@TrombayPS हा रात्रीचा मार्केट मधला विडिओ आहे अश्या प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेल केला जात आहे कृपया आपण लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती
एकदा झाले,दोनदा झाले,असे जर वारंवार घडत असेल तर कुठेतरी शांतता भंग करावी लागते.
१० वेळा तिकीटे बुक केली का त्यातील ६ वेळा तिकीटे बुक होतात.उरलेल्या ४ वेळा ��पण स्वत:च कारण देवून सर्वसामान्यांच्या कष्टाचे पैसे घेवून चुप्प बसता,हे कुठेतरी थांबलेच पाहीजे.
@mybmcWardME आज ���पण महाराष्ट्र नगर येथे सकाळच्या वेळेत कारवाई केलीत त्याबद्दल धन्यवाद मागच्या वेळेस सुद्धा आपण सकाळच्या वेळेत कारवाई केली होती.. पण खरी अडचण संध्याकाळी 5 ते 6 या वेळेतली आहे पूर्णपणे ट्रॅफिफ जाम होऊन स्कूल बस व नागरिकांना खूप अडचण येत आहे @mybmc कृपया लक्ष द्या🙏
अजिंक्य चाळ महाराष्ट्र नगर मानखुर्द @mybmcWardME मध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा ह्या फेरीवाल्यांवर कसलीच कारवाई करत नाहीत चाळीमध्ये येण्यासाठी पूर्णपणे रस्ता ब्लॉक करून ठेवतात @mybmc कृपया आपणच ह्यामध्ये लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी संध्याकाळी 5ते 6 दरम्यान
अजिंक्य चाळ महाराष्ट्र नगर मानखुर्द @mybmcWardME मध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा ह्या फेरीवाल्यांवर कसलीच कारवाई करत नाहीत चाळीमध्ये येण्यासाठी पूर्णपणे रस्ता ब्लॉक करून ठेवतात @mybmc कृपया आपणच ह्यामध्ये लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान