७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये
#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये
#seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ?
एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ?
हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्��ात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर...
@Dev_Fadnavis
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरती होणार असे आश्वासन मा.ना.दीपक केसरकर साहेब आपण दिले होते.
मात्र शाळा सुरू होण्यासाठी केवळ काही दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. अजुन कुठलीही कार्यवाही होत नाही. शिक्षक भरती ही विद्यार्थी आणि नव्याने भरती होऊ पाहणारे शिक्षक ह्या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्���ामुळे लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
@dvkesarkar
@mieknathshinde @Dev_Fadnavis #शिक्षकभरती #शिक्षण #शिक्षक #विद्यार्थी #शाळा #बेरोजगारी #जिल्हा_परिषद_शाळा #शिक्षकभरती_55000 #voteforteacherrecruit
इतकी भीती,सकाळपासून माझं ट्विटर हँडल बं�� ठेवलं😡
आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत
#शिक्षकभरती_55000 हॅशटॅगमध्ये 1 लाख 28 हजार पेक्षा अधिक ट्विट करून आमच्या न्यायिक मागण्या आपल्यापर्यँत पोहचवण्यात आलेत...!
उद्या रस्त्यावर उतरू पण माघार नाही✊✌️
@mieknathshinde
@prachee_ps
शिक्षण सेवक की वेठबिगार ?
मध्यप्रदेश,राजस्थान, गुजरात,ओडिशा या राज्यांना जमतंय तर तुमचं कुठं अडलय ...
का थट्टा चालवली आहे या शिक्षकांची ?
आमदारांच�� वेतन,भत्ते,गाडी,ड्रायव्हर आणि ��र इत्यादी वरचा खर्च कमी केलात तरी हे जमून येईल ..
ज्ञानवापी- मशीद की शिवलिंग? या वादात आपण मध्ययुगीन उत्खनन सुरू केलेलं असतानाच आज महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर पोहोचलेला आहे. गेल्या 17 वर्षातला उच्चांक.
पण महागाईचं काय, ती येत राहते, आपण आपले उत्खनन चालू ठेवले पाहिजे. मारा कुदळ.
असो,
आपली online परीक्षेसाठी मागणी तर आहेच, आपण निर्धार उपोषण हे पुणे विद्यापीठ मुख्य इमारती समोर घेणार आहोत...
उपोषणाची तरिख १५मे संध्याकाळ पर्यंत कळवण्यात येईल...
ही लढाई आपल्या हक्काची... ✊
ही लढाई स्वाभिमानाची आहे...💯
क्षमस्व...
साहेब तुम्ही सांग���तलेलं मुद्दे
१.ऑफलाईन परीक्षा जून-जुलै मध्ये
२.time वाढवणार
३. Question bank देणार
४.पेपरच्या मध्ये 2दिवस सुट्टी
या गोष्टीला 15 दिवस झाले. Question bank दिली का??
शिकवलेल्या अभ्यासक्रमाच ऑडिट करून त्यातीलच प्रश्न विचारणार आहे का?
निकाल वेळेत लागले नाहीत तर +
युवासेनेला विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत का?? तुमच्या पत्रामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याच नुकसान होत आहे...
काही युनिव्हर्सिटी ने ऑनलाईन चा निर्णय जाहीर केला होता. पण @SardesaiVarun कोणताही अभ्यास न करता @samant_uday याना पत्र पाठवलं..👌
#WeWantOnlineExams@AUThackeray
सरकार विद्यार्थ्यांच्या सोबत राजकारण करत आहे हे स्पष्ट दिसत आहे...एकीकडे @samant_uday आपण सांगता की परीक्षा संदर्भात निर्णय युनिव्हर्सिटीने घ्यायचा आहे आणि जेव्हा युनिव्हर्सिटी निर्णय घेते तेव्हा तुम्ही ऑफलाइन परीक्षा चा घाट का घातला ??
#WeWantOnlineExams@BSKoshyari