@PMCPune@OfficeOfNG@mohol_murlidhar
डॉ. होमी भाभा रोड वरील हनुमान मंदिराच्या थोडे पुढे व नेकलेस गार्डन पॉइंट च्या अलीकडे वळणावरच अनेक महिण्या पासून खड्डा पडलेला असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच गाडी आदळून गाडीचे नुकसान होत आहे तरी त्वरित तो दुरुस्त व्हावा ह�� नम्र विनंती
@Mahatranscoltd @msetcl @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@supriya_sule
ऊर्जा विभागातील पारेषण मध्ये भरतीसाठी परीक्षा असून परीक्षा केंद्र हे घरापासून १८८ किम दूर देण्यात आले आहे रेल्वेने ७:३० तास इतका वेळ दाखवत आहे आम्ही फॉर्म भरून चुका करतो का इतक्या लांब परीक्षा केंद्रे दिले जाते
@PMCPune आमच्या येथील स्ट्रीट लाईट गेले ४,५ दिवस बंद आहे .. तरी आपण याची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्त करून द्या ही नम्र विनंती
पत्ता :- मॅफको कंपनी रोड
घर नंबर १०२७ चाळ नंबर १०९ पुणे अर्बन बँक समोर
तक्रारदार :- हेमंत बाळू शिळमकर
मोबाईल नंबर :- ८६९८२२२२१६
@meNeeleshNRane 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद दिले असते तुमच्या साहेबांनी तर मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री पद भोगता आले असते. आता मुख्यमंत्री पदासाठी वाटाघाटी करावे लागत आहे. ना मुख्यमंत्री पद दिले ना उपमुख्यमंत्री पद दिले सर्व मलीदा खायचा होता.
@mangeshspa Claim
Waqf board stakes claim on Shree Siddhivinayak Ganapati Temple at Prabhadevi in Mumbai.
Fact
Viral social media post is false, temple treasurer clarifies that there is no such claim.
Fact check karat java.
@Yash_M_Pawar@BhaiBha06107586@NiteshNRane Claim
Waqf board stakes claim on Shree Siddhivinayak Ganapati Temple at Prabhadevi in Mumbai.
Fact
Viral social media post is false, temple treasurer clarifies that there is no such claim.
फॅक्ट चेक करत जावा.
हिंदूंनो खोट्या गोष्टी पसरव्याला जात आहेत सावध व्हा
हा विडिओ जास्तीजास्त लोकांकडे जाऊ दे. महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाचा हा विडिओ आहे
सुनैना होलेला अटक झालीच पाहिजे @ECISVEEP
जास्तीजास्त लोकांकडे हा विडिओ जाऊ दे
@bunnybunbunny08@KorgavkarRamesh तुम्हाला ज्या लिंक सेंड केल्या आहेत त्यावर पूर्ण भाषण ऐका. मी आघाडी समर्थक नाही पण भाजपा तोडून मोडून दाखवणाऱ्या वृत्तीचा विरोधक आहे.