मसणजोगी समाजाच्या बांधवांचा सत्कार करून काटेसाहेबांनी अत्यंत कौतुकास्पद आणि समाजमनाचे भान जपणारे कार्य केले आहे. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक करावे तितके थोडेच आहे.
खरं म्हटले तर अतिशय महत्वाचे काम करणाऱ्या मसण जोगी लोकांना समाज फक्त कोणी मेल्यावर मान देतो. इतर दिवस ही लोक उपेक्षितच असतात.
@KreatelyMedia Illegle border crossing is an offence and no one should do this. Just imagine you are on the place of that aged man. What he if feeling ...?