🙏शिरडी साईबाबा मध्याह्न आरती दर्शन🙏
🌹सोमवार १ एप्रिल २०२४🌹
जय देव जय देव दत्ता अवधूता। साई अवधूता।जोडूनी कर तव चरणी ठेवितो माथा। जय देव।।
अवतरसीं तूं येता धर्मातें ग्लानी।नास्तिकां नाही तू लाविसी निज भजनीं
दाविसी नाना लीला असंख्य रूपांनी। हरिसी दीनांचे तू संकट दिनरजनी...