💻#संगणकपरिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटा वर मारले आहे आज पर्यंत तुम्ही खोटी आश्वासने देऊन आमच्या आयुष्यात अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.@Dev_Fadnavis
साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही? #संगणकपरिचालक