#मावळ शिक्षण प्रतिष्ठान या मावळ तालुक्यातील अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या #अध्यक्षपदी माझी एकमताने निवड करण्यात आली. त्याबद्दल आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
@VarshaEGaikwad हे मार्क मूल्यमापनाचे नाहीतर अंदाजे टाकले असे वाटते . कारण त्यांना 50 टक्के दहावीला असून ते बारावी 90 टक्के गुण मिळवले. आणि ज्यांना 80% दहावीला असून त्यांचे 60 टक्के असे का झाले मॅडम.😔😔😔😔😠
@VarshaEGaikwad मी औरगाबादमध्ये राहतो मला दहावीत 66 टक्के आहे आता मला बारावीत 76 टक्के आहे
आणी माझे दुसऱ्या कॉलेज मध्ये मित्र 48 टक्के दहावीत आता बारावीला 83 टक्के
हा असा भेदभाव कशाला मॅडम
तुमचं कॉलेज ला विचारच काम आहे की नाही
Twitter storm at 5 pm on 1st August for Maharashtra HSC students
Use one hashtag
#declarehscresult
Tag @CMOMaharashtra@VarshaEGaikwad
Maharashtra govt has till now not announced HSC results as per SC direction neither filed application for extension
600 Students are Covid positive in Maharashtra and govt wants to hold CET exam for admission to 11th standard in offline mode
It's happening only in Maharashtra
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad are least concerned